Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»कॅन्सर पीडित महिला आणि अंध मुलींनी केला रॅम्पवॉक
ताज्या घडामोडी

कॅन्सर पीडित महिला आणि अंध मुलींनी केला रॅम्पवॉक

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com3 March 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
एक हात मदतीचा आगळावेगळा फॅशन शो
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) सौंदर्य स्पर्धा आणि फॅशन शो सारखे उपक्रम महिलांच्या आत्मविश्वास वाढीस मदत करतात. फॅशनच्या झगमगत्या दुनियेत केलेले रॅम्पवॉक हे आत्मविश्वास वाढविणारे असते. अशा स्पर्धेतील सहभागी महिलांबरोबरच कॅन्सर पीडित महिला आणि अंध मुलींना रॅम्पवॉक करण्याची संधी विष्णुप्रिया सेव्हेन आर्टस् प्रस्तुत महाराष्ट्र आयकॉन २०२४ “एक हात मदतीचा” या फॅशनशो मध्ये देण्यात आली. अभिनेते देव झुंबरे व छायाचित्रकार गणेश गुरव यांनी चिंचवड येथे महाराष्ट्र आयकॉन २०२४ “एक हात मदतीचा” या संकल्पनेंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत किड्स कॅटेगरीत अध्या गाडे, मिस कॅटेगरीत तनिष्का वाडकर, मिसेस कॅटेगरीत पायल भाकरे, मिस्टर कॅटेगरीत वरुण नेहुल यांनी विजेते पदाचा मुकुट पटकावला.
  नारीशक्ती सरिता साने, उद्योजक अशोक धुरी, उत्कुष्ट अभिनेता सचिन दानाई, उत्कुष्ट पत्रकार अनिल वडघुले यांना ‘महाराष्ट्र आयकॉन २०२४’ हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, सुनील हिरूरकर, अपंग केंद्र प्रमुख सुनील चोरडिया यांच्या उपस्थितीत बक्षीस व पुरस्कार वितरण करण्यात आले. स्पर्धेत परीक्षक म्हणून सोनाली कनखरे व मोनिका बांगाळ यांनी काम पाहिले.
विस्तृत विजेता निकाल – किड्स कॅटेगरीत फर्स्ट रनर अप पुर्वी आहिरे व सेकंड रनर अप तनुश्री कडु, मिस कॅटेगरीत फर्स्ट रनर अप ऐश्वर्या नारवणकर व सेकंड रनरअप श्रेया शिंदे, मिसेस कॅटेगरीत फर्स्ट रनरअप श्वेता रायकर व सेकंड रनर अप लक्ष्मी डावखरे आणि मिस्टर कॅटेगरीत फर्स्ट रनरअप आर्यन बजाज व सेकंड रनरअप निखिल फड यांनी बक्षीस पटकावले.
 यावेळी सिने अभिनेते केतन लुंकड, प्रशांत तपस्वी, सुभाष खुडे, आदित्यराजे मराठे, ऐश्वर्या दौंड, स्वाती मगर, राहुल जगताप, वसीम बागवान, गायत्री बनसोडे, राहुल रांजणे, महेश कंडपाल, राहुल सोनिगरा, ऋषिकेश साने, अनिकेत कांबळे, अमोल रोडे, राजेंद्र तरस, हेमंत कोठावडे, गणेश सुतार, धीरज कांबळे, ॲड. सुमेध डोंगरे, ओम काळे, तुकाराम डफळ, विनोद साळवे, बाबुराव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleएमआयटी एडीटी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान परिषद 
Next Article यावर्षी महापालिकेची विक्रमी पाणी पट्टी वसुली होणार!
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.