Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संघ परिवार व वस्ती प्रमुख स्वामी समर्थ केंद्र महिलांच्या व गोंधळी समाज सेवा संघ तापकीर नगर जोतिबा नगर काळेवाडी तील सर्व राम भक्त स्वामी भक्त यांच्या उपस्थितीत श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला.

विनोद तापकीर व ज्ञानेश्वर तापकीर यांच्या हस्ते  गणेश पूजन करून श्री रामाची आरती स्वामी ची आरती तुळजाभवानी मातेची आरती करून त्यांतर अन्न प्रसाद वाटप करून आनंदात उत्सवात फाटक्याची अतिषबाजी करीत स्वामी समर्थ केंद्र तापकीर नगर तुळजाभवानी मंदिर तापकीर येथे साजरा करण्यात आला असंख्य भक्तांच्या उपस्थित आनंदात
साजरा करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version