Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यामुळे कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार
चिंचवड

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यामुळे कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com23 June 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात कॉंग्रेसचे तेरा खासदार निवडून आले. प्रचंड परिश्रम घेऊन नानाभाऊंनी कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस भवन येथे नानाभाऊंचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.

येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँगेस पक्षाला भरघोस यश मिळून नानाभाऊ पटोले मुख्यमंत्री व्हावे आशा शुभेच्छा दिल्या. तसेच पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांनी वाल्हेकर वाडी येथे चालू केलेल्या इंदिरा माई स्वस्त थाळी च्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्यामुळे भरत वाल्हेकर यांनी नानाभाऊंना पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात इंदिरा माई स्वस्त थाळी हा उपक्रम राबवण्यासाठी आपण मार्गदर्शन करावे असे नाना भाऊंना सुचवले व भरत वाल्हेकर हे कार्य करत असलेले पाहून नानाभाऊंनी त्यांचे कौतुक करत त्यांना या गोष्टी करिता पूर्ण पाठिंबा देण्याचे जाहीर केले व जातीने या गोष्टीकडे लक्ष देतो असे त्यांनी वचन दिले.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष  भरत शंकर वाल्हेकर, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली नढे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस अनुसुचित जाती विभाग अध्यक्ष  विजय ओव्हाळ, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस  हरिश डोळस, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस ग्राहक सेलचे अध्यक्ष झेवियर ऍन्थोनी,  किरण नढे,  संदेश नवले, आबा खराडे , अध्यक्ष परिवहन सेल  सुरज गायकवाड, उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड परिवहन सेल , फिरोज तांबोळी, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष  विकास बळवंत कांबळे,  सुदर्शन धाडवे,  विशाल गवळी,  अनिल दहीभाते,  ज्ञानेश्वर बोरकर  संदीप काटे , विजया कांबळे ,  अमिन बोरकर , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

सदर योजने संदर्भात भरत वाल्हेकर व सायली ताई नढे यांना विचारले असता वाल्हेकर वाडी येथे चालु असलेल्या इंदिरा माई स्वस्त थाळी व स्किल इंडिया अंर्तगत मोफत शिलाई मशीन व कम्प्युटर क्लास ला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये शंभर शाखा स्थापन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त करून दाखवला व तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष  मोहन जोशी व माजी आमदार  उल्हास पवार व माजी राज्य मंत्री  बाळासाहेब शिवरकर यांनी सदर योजनेला शुभेच्छा देऊन पाठींबा दिला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा
Next Article प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे आकुर्डीतील अर्धा भाग पाण्यात दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्टानचा आरोप
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.