Spread the love

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार  महेशदादा लांडगे युवा मंच व दिनेशभाऊ यादव मित्रपरिवार यांच्या वतीने कावड यात्रेत सहभागी भाविकांना अल्पोपहार चे वाटपआज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने सालाबादप्रमाणे चिखली ते घोराडेश्वर पायी कावड यात्रा आज सुरुवात झाली.

विश्व हिंदु परिषद बजरंग दल चिखली प्रखंड व व्यापारी संघटना चिखली वतीने सालाबादप्रमाणे या वर्षी श्रावण महिन्याचे आवचित्य साधुन आज सोमवारी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर ते घोरडेश्वर डोंगर पायी कावड यात्रा आयोजित केलेली होती सकाळी पुजा करुन कावड यात्रेला सुरुवात झाली, हजारोच्या संख्येने भाविक कावड यात्रेत सहभागी झाले होते.

या भाविकांना आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व दिनेश यादव मित्र परिवार वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आले यावेळी आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version