Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला संत तुकाराम नगर मध्ये उदंड प्रतिसाद
ताज्या घडामोडी

आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला संत तुकाराम नगर मध्ये उदंड प्रतिसाद

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com10 November 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी शनिवारी (दि. 9) संत तुकाराम नगर, लांडेवाडी, महात्मा फुले नगर, वल्लभनगर परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेला संत तुकाराम नगर आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी योगेश बहल, सदाशिव खाडे, यशवंत भोसले, जितेंद्र ननावरे, सुजाता पालांडे, श्याम लांडे, ज्ञानेश्वर कांबळे, फजल शेख, निलेश अष्टेकर, बबन गाढवे, राखी धर, अश्विनी शेलार, नेहा अढवळे, रूपाली धाडवे, पल्लवी कांबळे, राजेश वाबळे, नरेश केकाडे, पुरुषोत्तम वायकर, राज काची, ज्ञानेश लोहार, नारायण बहिरवडे, किरण सुवर्णा, माधव अडसुळे, दीपा मुरकुटे, संगीता खरात, सोनी शेवाळे, अंजली सारसर, दीपक पाटील, शेखर पाटील, जयदेव अक्कलकोटे, देवदत्त लांडे, विकास लांडे, माऊली थोरात, सुनील लांडे, गणेश संभेराव, कारभारी झंजाड, गोरोबा गुजर, वर्षा जगताप, हरप्रीत सिंग, रुपेश खत्री, मनीष घोष, सदाशिव खांडे, मायला खत्री, सुनील पालांडे आणि महायुतीच्या घटपक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदयात्रा दरम्यान संत तुकाराम नगरचे वातावरण अण्णामय झाले. आलं आलं घड्याळ आलं, येणार येणार घड्याळ येणार, इकडून येणार तिकडून येणार घड्याळ येणार, अण्णा बनसोडे आगे बढो हम तुम्हारे साथ है, आपले अण्णा पिंपरीत पुन्हा, अशा घोषणांनी संत तुकाराम नगर दुमदुमून निघाले.

संत तुकाराम नगर, गंगानगर, महेश नगर, डॉ अब्दुल कलाम गार्डन, महेश नगर सोसायटी, ययाती सोसायटी, अक्षय सोसायटी, एमआयजी परिसर, यशवंत चौक, लेटेस्ट चौक, वल्लभनगर, गंगा स्काईज, स्वरगंगा, भूखंड साई मंदिर, फुले नगर, लांडेवाडी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर, उत्कर्ष स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळ, गणेश मंदिर, बौद्ध विहार, अमरज्योती मित्र मंडळ, तुळजाभवानी मंदिर, शिव प्रतिष्ठान, दत्त मंदिर, जय भारत मित्र मंडळ, सुवर्णयोग मित्र मंडळ, विश्वकर्मा मंदिर, साई मंदिर येथे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या घरी आमदार अण्णा बनसोडे यांनी भेट दिली.

आमदार अण्णा बनसोडे पुन्हा निवडून येणार असा विश्वास संत तुकाराम नगर मधील नागरिकांनी व्यक्त केला. प्रत्येक गल्लीत जाऊन अण्णा बनसोडे यांनी जनतेचे आशीर्वाद घेतले. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. फटाक्यांची आतिषबाजी आणि क्रेन मधून फुलांची उधळण करत आमदार बनसोडे यांचे संत तुकाराम नगर, वल्लभ नगर, महात्मा फुले नगर आणि लांडेवाडी मधील नागरिकांनी स्वागत केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआगामी काळात दिघीचा सर्वंकष विकास करणार – अजित गव्हाणे
Next Article सकल ब्राम्हण समाजाचा महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना जाहीर पाठींबा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.