Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»आपल्या ‘हक्काचा माणूस’ विधानसभेवर पाठवण्याचा पिंपळे गुरवकरवासीयांचा निर्धार
चिंचवड

आपल्या ‘हक्काचा माणूस’ विधानसभेवर पाठवण्याचा पिंपळे गुरवकरवासीयांचा निर्धार

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com22 October 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

शंकर जगताप यांची उमेदवारी जाहीर होताच स्वयंस्फूर्तीने एकवटले ग्रामस्थ

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गेली कित्येक वर्षे स्व. लक्ष्मणभाऊ असतील, अश्विनीताई असतील किंवा आता शंकरभाऊ असतील हे सक्रिय राजकारणात असूनही त्यांनी कधीही सत्ता डोक्यात जाऊ दिली नाही. आपल्या पिंपळे गुरव परिसराचा आमूलाग्र कायापालट करणारे आणि नागरिकांच्या अडीअडचणीला धावून येणाऱ्या शंकर जगताप यांना यावेळी  संधी मिळाली आहे. आणि या संधीचे पुन्हा एकदा सोने करून आमच्या या हक्काच्या माणसाला विधानसभेत पाठविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू, असा निर्धार पिंपळे गुरवमधील सर्व ग्रामस्थांनी केला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) भारतीय जनता पक्षाच्या वतीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या पहिल्याच यादीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातुन शंकर जगताप यांचे नाव जाहीर करण्यात आले.

जगताप यांचे नाव जाहीर झाल्याचे समजताच पिंपळे गुरवमधील सर्व  ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत  गावातील स्थानिक जगताप, कदम, देवकर, काशीद, जवळकर, नवले, गांगर्डे, कवडे, जांभुळकर, भालेकर, डोळस, शिंदे, लोखंडे, आदियाल कुटुंबातील ज्येष्ठ ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण त्याचबरोबर व्यापारी आणि विविध सामाजिक मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीला गावातील ज्येष्ठ मंडळींनी मार्गदशन केले. “चिंचवड विधानसभेचे नेतृत्व करण्याचा मान आपल्या पिंपळे गुरवला मिळणे ही बाब प्रत्येक ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब आहे. मागील ३० ते ३५ वर्षांपासून स्व. लक्ष्मणभाऊ यांनी ही कुटुंबप्रमुखाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची जबाबदारी अश्विनीताई आणि शंकरभाऊ यांनी सक्षमपणे पेलली. आपल्या गावच्या विकासाबरोबरच त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातही विकासाची गंगा आणली.”

“त्यांच्या याच कष्टाला आणि निष्ठेला फळ मिळाले असून आज शंकर जगताप हे महायुतीचे अधिकृत  उमेदवार म्हणून विधानसभेच्या रणांगणात उतरले आहेत. या राजकीय रणसंग्रामात आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून उतरुया आणि या रणसंग्रामात विक्रमी मताधिक्याचा विजयी पताका चिंचवडमध्ये फडकवूया. आणि याची सुरुवात आपण आपल्या गावापासून करूया”, असा निर्धार सर्व उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी केला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआमदार अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीला विरोध; शहराध्यक्षांसह नगरसेवक, कार्यकर्तेही नाराज
Next Article जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर सामूहिक राजीनामे देऊन वेगळी भूमिका घेऊ
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.