Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»आता टीका केली म्हणता, तुम्हीही टीका करूनच निवडून आले; बाळासाहेब गव्हाणे यांचा आमदारांना टोला
ताज्या घडामोडी

आता टीका केली म्हणता, तुम्हीही टीका करूनच निवडून आले; बाळासाहेब गव्हाणे यांचा आमदारांना टोला

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com12 November 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
आता टीका केली म्हणता, तुम्हीही टीका करूनच निवडून आले; आमदारांना टोला
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पालिका टू पार्लमेंट आम्हाला सत्ता द्या. सगळे प्रश्न सोडवतो असा भाजपचा दावा होता. 2014 ते 2024 आम्ही यांना सत्ता दिली. मात्र गेल्या दहा वर्षात रेड झोनचा प्रश्न सुटला नाही.  जागोजागी टपऱ्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे. भोसरी गावाला अक्षरशः बकालता आली आहे. भोसरीतील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात काय सुरू आहे हे त्यांनाच माहीत नाही. ‘नाराजीचे हे गळू मोठ्या प्रमाणात ठसठसत आहे’ कधी फुटेल सांगता येत नाही अशी घणाघाती टीका बाळासाहेब गव्हाणे यांनी केली.
भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे गेल्या 18 वर्षापासून भाजपमध्ये असलेले बाळासाहेब गव्हाणे हे पक्षातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केले. भाजपाचे गेल्या 18 वर्षापासून काम केले मात्र सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. जी आश्वासन दिली गेली ती पाळली गेली नाहीत. भोसरीला अक्षरशः बकाल करण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे. यामुळे या पक्षातून बाहेर पडत असल्याचे बाळासाहेब गव्हाणे यांनी सांगितले.
बाळासाहेब गव्हाणे म्हणाले 2007 मध्ये भाजप मधील माझ्या काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून या पक्षात प्रवेश केला. 2014 मध्ये आमदार महेश लांडगे यांचे अतिशय मनापासून काम केले कमी. कालावधीत त्यांचे नारळ चिन्ह घरोघर पोचवले. त्यातून त्यांनी विजय मिळवला. त्यावेळी काही आश्वासने त्यांनी दिली होती. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता करण्यास नंतरच्या काळात ते विसरले. त्यांनी जे हिशोब मांडले होते. त्या हिशोबात मी बसणारा नव्हतो असे मला वाटते.
दहा वर्षात केवळ जाहिरातबाजी
विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये केवळ जाहिरातबाजी केली. दहा वर्षात पाणी, रेड झोन असा एकही प्रश्न सुटला नाही. जागोजागी दहा वर्षात टपऱ्यांचे साम्राज्य उभा करण्याचे काम त्यांनी केले. भोसरीमध्ये पुरती बकालता आणली. आम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पालिका टू पार्लमेंट सत्ता द्या आम्ही पिंपरी चिंचवडला सुजलाम सुफलाम करू. आम्ही शहरातून 77 नगरसेवक निवडून दिले. गेल्या दहा वर्षात भोसरी मधील अनेक नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात काय सुरू आहे याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे भोसरी मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. नाराजीचे हे गळू ठसठसत आहे. हे कधी फुटेल सांगू शकत नाही. त्यामुळे भोसरीमध्ये परिवर्तन अटळ आहे असे देखील बाळासाहेब गव्हाणे म्हणाले.
आमदार महेश लांडगे विरोधकांवर आरोप केले म्हणून टीका करतात. मात्र तुम्हीही तेच केले.माजी आमदार विलास लांडे यांना तुम्ही किती ‘टार्गेट’ केले होते. या टीकेतूनच तुम्ही आमदार झालात. तुम्ही शहराला व्हिजन 20-20 चे गाजर दाखवले. त्यातील काय कामे तुम्ही केली. पालिकेच्या, नगरसेवकांच्या कामाचे क्रेडिट तुम्ही सुद्धा घेत आहात.
बाळासाहेब गव्हाणे
ज्येष्ठ नेते
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिंचवड मतदार संघातून भाऊसाहेब भोईर यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार – अनंत कोऱ्हाळे
Next Article पिंपरीमध्ये आमदार अण्णा बनसोडे यांच्या पदयात्रेत लोटला लाडक्या बहिणींचा जनसागर
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.