Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चैतन्य सभागृह, चिंचवड येथे दि.१९ आणि २० ऑक्टोबर  २०२४ दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत यावेळेत विविध खाद्यपदार्थ व गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

इच्छुकांनी लवकरात लवकर आपला स्टॉल बुक करावा. एकूण २५  स्टॉल हे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे असतील. हे प्रदर्शन सर्वांसाठी उपलब्ध आहे, पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी ह्यात सहभागी व्हावे

Share.
Leave A Reply

Exit mobile version