Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
ताज्या घडामोडी

‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com29 August 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

                                                           

पालिकेला मिळाल्या तब्बल १००० पेक्षा अधिक सूचना!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत पालिकेला तब्बल १००० पेक्षा अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत.  ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्न, उपाय योजना, प्रकल्प  यासाठी  अगदी घरबसल्या आपला सहभाग नोंदवता येणार असून  नागरिकांनी  ऑनलाईन माध्यमातून “PCMC Sarathi APP” द्वारे अर्ज करावा,  असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ या उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक महाविद्यालयांना भेटी देण्याचे काम सुरु असून त्यांच्या प्रतिनिधींमार्फत  प्रत्यक्ष वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग'(Participatory Budget) या उपक्रमाचे महत्व समजावून सांगण्यात येत आहे. पालिकेतर्फे रस्ते, उद्यानं, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा कशा पुरवल्या जातात?, त्यासाठीचे आर्थिक निर्णय कसे घेतले जातात?, या सर्व गोष्टींसाठी अर्थसंकल्प कसे आवश्यक असते?, विद्यार्थ्यांना देखील या प्रक्रियेत कशी महत्त्वाची भूमिका बजावता येते, या सर्वांची इत्यंभूत माहिती देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांची विचार क्षमता वापरायची ही उत्तम संधी असल्याने हे विद्यार्थी वर्गातच तिथल्या तिथे QR कोड स्कॅन करून आपापल्या परिसरातील  सुविधा तसेच प्रश्नांबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

या जनजागृती मोहिमेसाठी पालिकेकडून सकाळी कचरा गोळा करणाऱ्या जवळपास ५०० घंटागाड्यांचा देखील प्रभावीपणे वापर  केला जात आहे.  या गाड्यांमार्फत शहरातील प्रत्येक गल्लीत आणि मोहल्ल्यात ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’  या जनजागृती मोहिमेची प्रचार धून ऐकू येत आहे. या घंटागाड्यांमार्फत देखील  QR कोड स्कॅन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

विविध औद्योगिक कंपन्या, सरकारी कार्यालये, रुग्णालये यांपासून ते थेट मजूर अड्डे तसेच जन्माष्टमी निमित्त विविध मंदिरांमध्ये होणारी गर्दी, दही हंडी निमित्त रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात उतरणारे नागरिक तसेच पालिकेच्या दर सोमवारी आयोजित केल्या जाणाऱ्या  जनसंवाद सभांच्या गर्दीचा देखील प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेण्यात येत आहे. सोशल मीडिया प्रचार तंत्राचा प्रभावी वापर हे देखील या जनजागृती मोहिमेचे वैशिष्ठ्य ठरले असून त्याद्वारे  पिंपरी चिंचवड मधल्या तब्ब्ल १५ लाख नागरिकांपर्यंत ही मोहीम पोहोचवण्यात पालिकेला यश आले आहे.

पिंपरी चिंचवड शहराचा विकास साधण्यासाठी नागरिकांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. तरी, पिंपरी चिंचवड मधील जास्तीतजास्त  नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्या मागण्या PCMC Smart Sarathi App द्वारे नोंदवाव्यात, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article१ हजार १९० सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन;  आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना
Next Article पिंपरीतील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन समन्वयाचे धोरण राबवावे – खा. श्रीरंग बारणे
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.