ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

जिल्हा परिषदांसाठी आता ७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला मतमोजणी,५ फेब्रुवारीला रात्री १० पर्यंत उमेदवारांना प्रचारासाठी मुभा

Spread the love

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांत बदल करण्यात आला आहे.

आता ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान, तर मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार आहे. प्रचाराची मुदत ५ फेब्रुवारीच्या रात्री १० पर्यंत असेल. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग गुरुवारी घेणार असल्याचे बुधवारी दिले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button