Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»शिवसेनेचे रणनीतिकार संतोष सौंदणकर यांच्या शिरावर महत्वपूर्ण जबाबदारी पुणे जिल्हा संघटकपदी नियुक्ती
ताज्या घडामोडी

शिवसेनेचे रणनीतिकार संतोष सौंदणकर यांच्या शिरावर महत्वपूर्ण जबाबदारी पुणे जिल्हा संघटकपदी नियुक्ती

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com18 December 2025Updated:18 December 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा आणि निर्णायक बदल केला आहे. शिवसेनेचे चिंचवड शहर विधानसभा संघटक संतोष रमाकांत सौंदणकर यांची पुणे जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही नियुक्ती पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

खा. श्रीरंग बारणे यांच्या चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सौंदणकर यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभाताई उबाळे, इरफानभाई सय्यद, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, जिल्हा संघटिका शैला भोंडवे, महानगरप्रमुख राजेश वाबळे, शहर प्रमुख निलेश तरस, शहर संघटिका सरिता साने, युवा सेना उप जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, माजी नगरसेविका विमल जगताप यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सौंदणकर यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवीन जबाबदारीनुसार संतोष सौंदणकर यांचे कार्यक्षेत्र पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ असेल. संघटन बांधणी, बूथ पातळीवरील मजबुती, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि निवडणूक नियोजन या सर्व बाबींची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत संयुक्त शिवसेनेचे ते प्रमुख रणनीतिकार होते. त्या निवडणुकीतील अनुभव, स्थानिक प्रश्नांची सखोल जाण आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद लक्षात घेता, २०२५ च्या महापालिका निवडणुकीची धुरा पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्याकडे सोपवली आहे.

“शिवसेनेचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच खासदार श्रीरंग बारणे आणि वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करत तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासाची दिशा लक्षात घेऊन २०२५ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला भक्कम यश मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान, संघटनात्मक शिस्त आणि जनतेचा विश्वास हेच आमचे भांडवल असून, त्या बळावर महापालिका निवडणुकीत शिवसेना निश्चितच यशस्वी होईल.”
संतोष सौंदणकर..
– शिवसेना, नवनियुक्त पुणे जिल्हा संघटक…

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआम आदमी पार्टीच्या मागणीला यश पिंपळे निलख- विशालनगर येथे पोलीस चौकी उभारणीस सुरुवात
Next Article “ऐनवेळी आलेल्यांना उमेदवारी; मग निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हक्क कुठे?” – विजय गुप्ता यांचा सर्वपक्षीयांना थेट सवाल
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.