ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी फुल बाजार तसेच शगुनचौक फुल विक्रेते संघ येथील व्यापऱ्यांनी केले घबाडसष्टी उत्साहात साजरी

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबाद प्रमाणे पिंपरी फुल बाजार तसेच शगुनचौक फुल विक्रेते संघ येथील व्यापऱ्यांनी केले घबाडसष्टी उत्साहात साजरे केले.
यावेळी दुकानांना फुलांची आकर्षण फुलांच्या सजावट रंगबिरंगे तोरण रांगोळी फाटक्याची आतषबाजी शेतकरी यांची जुनी उधारी वा कर्मचारी यांना दिवाळी बोनस तसेच वजनकाटा हिशोबाची बिलबुक व्यवहार यांची पूजा व ग्रहकांना दिवाळी बोनस वाटप करत साजरा करण्यात आले घाबडसष्टी पूजा.
यावेळी व्यापारी मातोश्री सप्तश्रुंगी पुष्प भांडार ची मालक मीना आहेर,  गणेश आहेर,राजकुमार मोरे, दत्तात्रय फुले,नितीन रासकर, संजय बोडके. ज्ञानेश्वर केमसे. बाबा रासकर,शिवाजी सस्ते, शहाजे मामा राक्षे,विश्वास तापकीर, दत्तात्रय ठाकर. संतोष जाधव. शाम मांडगे, प्रणित बडदे, बाळू मामा वाघुले, संतोष फुले,सचिन आहेर,अजय हंडगर. सोमनाथ शिंदे, धनराज सोनवणे, उमेश भायानी,सचिन छपरीबंद शिवाजी गव्हाणे, अमित आहेर,शुभम घुले  अमरजीत यादव, अमन राजभर, प्रणिल जाधव. संस्कार घुले, मुकेश राजभर, नितीन कुदळे, सनी निकाळजे, बबलू कदम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button