ताज्या घडामोडीपिंपरी
पोलीस उपनिरीक्षक कडलक यांचा सत्कार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथे चिंचवड पोलीस चौकीचे शिवाजी कडलक यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी कडलक यांचे शिक्षक प्राध्यापक शहाजी माने, निवृत्त प्राचार्य संपतराव जगताप, सरस्वती पेट्रोल पंपाचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काटे, लक्ष्मण पाटील, एकनाथराव नवले, विलास पावडे,अनिल गबाट आदी उपस्थित होते.








