Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्ताने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर आणि डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्यवारी चे आयोजन प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या वेळी या वेळी वारकऱ्यांना औषधे वाटप करून त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला या वेळी वारकऱ्यांची सेवा करत असताना साक्षात पांडुरंगाची आपण सेवा करत आहोत असा भास आम्हाला होत होता असे प्रतिपादन विद्यार्थी शहराध्यक्ष राहुल आहेर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी भूषण कुदळे,रिषभ भडाळे,चैतन्य बनकर,वैष्णवी पवार,ज्ञानेश्वर पुदाले,अदित्य सोनवणे,अभिषेक कांबळे,ऋषिकेश सत्रे,आर्यन धोत्रे,स्वप्निल खंडागळे,अरबाझ शेख,संकेत वाघमारे,अनिल भोसले, संतोष माळी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते

Share.
Leave A Reply

Exit mobile version