ताज्या घडामोडीपिंपरी

नाना काटे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबीर .आरोग्य शिबीर ,वृक्षारोपण अशा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.

विठ्ठल उर्फ नाना काटे यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक बांधकाम व्यासायिक अशा विविध कार्यक्षेत्रातील सन्माननीय तसेच रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील ज्येष्ठ व सामान्य नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती . यावेळी विधानसभा उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे ,आमदार शंकर जगताप, आमदार शंकर मांडेकर, आमदार अमित गोरखे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार अश्विनीताई जगताप ,शिवसेना शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, आनंद पिंपळकर तसेच फोनवरून शुभेच्छा देणारे पैकी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे ,मंत्री अदितीताई तटकरे ,राजेशजी विटेकर, यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.तसेच ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर,, वास्तु विशारद आनंद पिंपळकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक अतुल शितोळे, नगरसेवक संतोष कोकणे ,विनोद नढे , राजेंद्र साळुंखे, हरिभाऊ तिकोने, मयूर कलाटे ,राजू बनसोडे ,मोरेश्वर भोंडवे, प्रभाकर वाघेरे, माऊली सूर्यवंशी ,मुरलीधर ढगे, राजेंद्र जगताप, अजित भाऊ गव्हाणे ,चेतन भुजबळ, कैलास बारणे, खंडू शेठ कोकणे, चंद्रकांत तापकीर, मनोहर अण्णा पवार, दिलीप आप्पा काळे, जगन्नाथ साबळे ,श्रीधर वाल्लेकर, बाळासाहेब वाल्हेकर, सतीश दरेकर, निलेश नेवाळे, सागर कोकणे, तानाजी भोंडवे, तानाजी काळे, विशाल काळभोर ,राजू गावडे, श्याम जगताप, तानाजी जवळकर, गोरक्षनाथ पाषाणकर ,सिद्धेश्वर बारणे, सुनील गव्हाणे ,शेखर चिंचवडे ,राजेंद्र चिंचवडे, दत्तात्रय चिंचवडे ,आनंता कोराळे ,विशाल वाकडकर ,आयुष निंबाळक,र बाबुराव शितोळे, ज्ञानेश्वर कांबळे मुरलीधर ढगे ,राहुल भोईर, माऊली सूर्यवंशी ,हनुमंत भाऊ गावडे ,राजेंद्र जगताप ,नारायण बहिरवाडे ,तुषार तामाने ,जितेंद्र ननाव,रे राम वाकडकर ,शिरीष आप्पा साठे, युवक शहराध्यक्ष शेखर काटे, प्रदीप आबा तापकीर, दीपक भोंडवे, विजुशेठ, जगताप ,शिवाजी पाडूळे ,शरद बारणे ,इरफान सय्यद ,रंजीत कलाटे ,चेतन पवार ,कांतीलाल गुजर ,नाना शिवले विलास पाडळे ,दिलीप बालवडकर, संदीप पवार ,प्रसाद शेट्टी ,श्रीनिवास कलाटे ,प्रसाद कोलते ,नरेश खुळे ,बाबा त्रिभुवन, इन्कम टॅक्स ऑफिसर शर्मा साहेब ,काळू शेठ मतांनी, नरेश वादवाणी, श्री आस्वानी, पवन शेठ वादवाणी ,प्रकाश सोमवंशी ,उज्वला ढोरे ,सुनील ढोरे ,ह.भ.प. गंभीर महाराज अवचार, विश्वजीत श्रीरंग बारणे, लाला चिंचवडे, मुकुंद कुचेकर, काळूराम कवितके, अरुण तांबे, नवनाथ नढे, प्रशांत सपकाळ, अरुण चाबुकस्वार, संदीप भालके, वर्षाताई जगताप, अनिल जाधव, धनाजी विनोदे, राजू जाधव, संगीता ताई कोकणे ,राजू गावडे, तृप्ती जवळकर ,पुष्पा शेळके, मीनाक्षी उंबरकर, पौर्णिमा पालेकर ,बापू कातळे ,नारायण बहिरवाडे पिंटू चिंचवडे ,सुमित डोळस., सचिन काळे उपस्थित होते .तसेच डॉ डी.वाय.पाटील ब्लड बँक ,वाय सी एम ब्लड बँक ,जनसेवा ब्लड बँक या ब्लूद बंकेनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button