Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज मोहन नगर टेल्को रोड वर भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्त्ते यांनी आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकार ने जातिनिहाय जनगणनाचा निर्णय घेतल्या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले व मिठाई वाटप करून आनंद व्यक्त केला.

आमदार अमित गोरखे म्हणाले “ काँग्रेस ने येवड्या वर्षेच्या सतेत जातिनिहाय जनगणना केली नाही व राहुल गांधींनी आपली पाठ थोपटून घेतली.नरेंद्र मोदीजी ने दिन दलित,अदिवासी व भटकया जमातींना न्याय मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे “.कार्यक्रमास केशव घोलवे (नगरसेवक) गणेश लंगोटे (उपाध्यक्ष भा.ज.पा पिं.चिं.शहर)राजु दुर्गे (मा,नगरसेवक)कैलास कुटे(पिंपरी विधानसभा अध्यक्ष),शक्ती केंद्र प्रमुख-मनीषा शिंदे,जनार्दन तलारे,राज होशमनी,बूथ प्रमुख-अविनाश गावडे,भगवान हमिलापुरकर ,संदीप कोकरे,विवेक बारोट,वरद अंबिके,चिराग सतपाल,शुभम नामदे,प्रसाद आढाव ,पंकज़ घुले,कुणाल नामदे,दिपक समिंदर,आदित्य तलारे,गणेश ब्यागर,अमोल सोंटकके,बादशाह इटकल,राजेश राजपूत आदि उपस्थित होते,संयोजन गणेश लंगोटे (उपाध्यक्ष पिं.चिं भाजपा )यांनी केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version