ताज्या घडामोडीपिंपरी
विद्यार्थ्यांना आत्मकौशल्यावर आधारित मार्गदर्शनाची गरज; आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट ठरतेय विश्वासार्ह पर्याय -ॲड.महेश लोहारे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाढत्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपल्या आत्मकौशल्यांची योग्य ओळख करून, जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करणे आवश्यक बनले आहे.पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचा महाब्रँड म्हणून ओळखला जाणारा आयआयबी करिअर इन्स्टिटयूट विद्यार्थ्यांना NEET, JEE, आणि MHT-CET परीक्षांसाठी उच्च दर्जाचे, परीणामकारक मार्गदर्शन देण्यासाठी सज्ज आहे, असे मत ॲड.महेश लोहारे यांनी व्यक्त केले.
आजच्या काळात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे ठरत नसून, योग्य दिशा, मार्गदर्शन आणि प्रयत्नांची सततची तयारी महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचा महाब्रँड म्हणून ओळखला जाणारा आयआयबी करिअर इन्स्टिटयूट विद्यार्थ्यांना NEET, JEE, आणि MHT-CET परीक्षांसाठी उच्च दर्जाचे, परीणामकारक मार्गदर्शन देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विकास करून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्यरीत्या सिद्ध करणे, हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास व आत्मकौशल्याच्या आधारे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयआयबीसारख्या नामवंत संस्थेची निवड करणे, ही यशाकडे वाटचाल करणारी सकारात्मक पायरी ठरू शकते, असे प्रतिपादन आयआयबी करिअर इन्स्टिटयूट, पुणेचे संचालक आणि महेशदादा एज्युकेशनल फाउंडेशनचे संचालक ॲड.महेश लोहारे यांनी केले.












