पिंपरी
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
पिंपळे सौदागर येथील शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन
12 August 2025
पिंपळे सौदागर येथील शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबादप्रमाणे पिंपळे सौदागर येथील शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आज तिसऱ्या…
पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कंडक्शन सिस्टीम पेसमेकर प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण
12 August 2025
पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कंडक्शन सिस्टीम पेसमेकर प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चेतन भोळे यांच्या नेतृत्वाखाली ह्दयविकाराच्या तरुणाला वारंवार चक्कर…
रहाटणी प्रभाग २७ मधील रखडलेले गॅस पाईपलाईनचे काम पूर्ण; महिलांना रक्षाबंधनाची खास भेट
12 August 2025
रहाटणी प्रभाग २७ मधील रखडलेले गॅस पाईपलाईनचे काम पूर्ण; महिलांना रक्षाबंधनाची खास भेट
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी येथील प्रभाग क्रमांक २७ मध्ये गेली अनेक वर्षे रखडलेले महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाईनचे…
विद्यार्थ्यांनो मराठी शिकण्याचा प्रयत्न करा – डाॅ.निलम गोऱ्हेः
12 August 2025
विद्यार्थ्यांनो मराठी शिकण्याचा प्रयत्न करा – डाॅ.निलम गोऱ्हेः
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन आणि सांस्कृतीकदृष्ट्या समृद्ध आहे. तिला हजारो वर्षांचा वारसा असून, मराठी…
पिंपळे सौदागर येथे ‘समरसत रक्षाबंधन’ उत्साहात साजरे
12 August 2025
पिंपळे सौदागर येथे ‘समरसत रक्षाबंधन’ उत्साहात साजरे
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नति सोशल फाऊंडेशनच्या आवारात (रविवार, दि. १० ऑगस्ट) सकाळी १० वाजता “समरसत रक्षाबंधन” कार्यक्रम…
पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांसाठी मोफत व सुरक्षित बस प्रवास सेवा – ‘आप’चा नवा उपक्रम
12 August 2025
पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांसाठी मोफत व सुरक्षित बस प्रवास सेवा – ‘आप’चा नवा उपक्रम
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टी (आप) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने शहरातील सर्व महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम जाहीर…
महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका कामगारांच्या मागण्यांसाठी २४ ऑगस्टला राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन
12 August 2025
महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका कामगारांच्या मागण्यांसाठी २४ ऑगस्टला राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील विविध महानगरपालिकांमधील कामगार प्रतिनिधींचा एक महत्त्वपूर्ण राज्यव्यापी मेळावा दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी…
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला गती
12 August 2025
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला गती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला गती मिळाली असून, प्रकल्पाचे महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले…
उद्यानांमधील मोडकळीस आलेली खेळणी आदी सूचना वजा तक्रारी नागरिकांनी जनसंवाद नागरिकांनी मांडल्या
12 August 2025
उद्यानांमधील मोडकळीस आलेली खेळणी आदी सूचना वजा तक्रारी नागरिकांनी जनसंवाद नागरिकांनी मांडल्या
पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६२ तक्रार वजा सूचना प्राप्त पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या…
मराठी भाषा संवर्धनासाठी महानगरपालिका कटिबध्द- अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर
12 August 2025
मराठी भाषा संवर्धनासाठी महानगरपालिका कटिबध्द- अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषा आपल्या अभिमानाशी व संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. या भाषेच्या संवर्धनासाठी महापालिका कटिबद्ध असून…