पिंपरी

    WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

    ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ या पुस्तकाचा सोमवारी प्रकाशन समारंभ

    ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ या पुस्तकाचा सोमवारी प्रकाशन समारंभ

    पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – प्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौगुले लिखित ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन…
    १००व्या नाट्यसंमेलनाचे उद्या भूमी पूजन व मंडप पूजन समारंभ

    १००व्या नाट्यसंमेलनाचे उद्या भूमी पूजन व मंडप पूजन समारंभ

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – १००व्या नाट्यसंमेलनाचे बिगुल वाजले असून, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या माध्यमातून शहरामध्ये तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे.  दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी चिंचवडगाव, मोरया गोसावी क्रीडा संकुल, काकडे पार्क, चिंचवडगांव येथे भूमीपूजन व मंडपपूजन समारंभ होणार आहे. सकाळी ठीक ११ वाजता मंगलमूर्तीवाड्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले व उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते आरती करून सुरुवात होणार आहे. वाहन रॅलीच्या माध्यमातून सर्व उपस्थित मोरया गोसावी क्रीडा संकुल, काकडे पार्क,चिंचवडगांव येथे पोहोचतील व ठीक ११:३० वाजता भूमी पूजन व मंडपं पूजन समारंभ संपन्न होईल.
    एमआयटी एडीटी- ओकायामा प्रेफेक्चर यांच्यात सामंजस्य करार

    एमआयटी एडीटी- ओकायामा प्रेफेक्चर यांच्यात सामंजस्य करार

    पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ पुणे व जपानमधील ओकायामा प्रीफेक्चरमधील स्पेशलाइज्ड कॉलेजेसचे असोसिएशन यांच्यात…
    देहू कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचऱ्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना त्रास!

    देहू कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचऱ्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना त्रास!

      आमदार महेश लांडगे यांची लक्षवेधी : कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांचे सकारात्मक उत्तर! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देहूरोड…
    पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कष्टकऱ्यांना मायेची ऊब कष्टकरी कामगारांना ब्लॅंकेट चे वाटप

    पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कष्टकऱ्यांना मायेची ऊब कष्टकरी कामगारांना ब्लॅंकेट चे वाटप

      पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाच्या राजकारणात तब्बल पाच दशकावून अधिक काळ सातत्यपूर्ण यशस्वीरित्या कामगिरी बजावणारे देशाचे नेते पद्मविभूषण…
    तळवडे स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख अर्थसहाय्य द्या – कामगार नेते काशिनाथ नखाते 

    तळवडे स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख अर्थसहाय्य द्या – कामगार नेते काशिनाथ नखाते 

        पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ज्योतिबानगर तळवडेतील शिवराज इंटरप्राईजेस वाढदिवसाच्या केकवर वापरल्या जाणाऱ्या…
    पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन २०२३ स्पर्धेत स्पर्धकांचा उत्साह

    पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन २०२३ स्पर्धेत स्पर्धकांचा उत्साह

        पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण याठिकाणी यशदा रियालिटी ग्रुप एमडी  वसंत काटे…
    मेदनकरवाडीत चंपाषष्ठी महोत्सव परंपरेने साजरा

    मेदनकरवाडीत चंपाषष्ठी महोत्सव परंपरेने साजरा

      आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – येथील मेदनकरवाडी ( ता.खेड ) येथील ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्ठी निमित्ताने…
    निगडीतील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्साहात साजरी

    निगडीतील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्साहात साजरी

      पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – निगडीतील खंडोबा मंदिरात श्री खंडोबा प्रतिष्ठानच्या मार्तंड भैरव षडरोत्सवानिमित्त (देव दीपावली) विविध धार्मिक कार्यक्रमांचे…
    पिंपळे गुरवमध्ये आदिवासी वधू वरांचा १३ वा मेळावा उत्साहात संपन्न

    पिंपळे गुरवमध्ये आदिवासी वधू वरांचा १३ वा मेळावा उत्साहात संपन्न

      पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथे कोळी महादेव, ठाकर, गोंड, भिल्ल, कातकरी, कोकणा आदी जमातींच्या विवाहेच्छुक वधू…
    Back to top button