पिंपरी

    WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

    महावितरणच्या दुर्लक्षामुळे महानगरपालिकेच्या पोलवर जीवघेणा धोका!”

    महावितरणच्या दुर्लक्षामुळे महानगरपालिकेच्या पोलवर जीवघेणा धोका!”

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात विजेचा बट्ट्याबोळ सुरू असताना, ताथवड्यातील रघुनंदन मंगल कार्यालयाच्या मागे असलेल्या महावितरणच्या ताथवडे…
    भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्पाला वेग -आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने गती

    भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्पाला वेग -आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने गती

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –पिंपरी-चिंचवड शहर व चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जाणारा भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्ग आता प्रत्यक्षात…
    शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांच्या तिसऱ्या गणपती आरती संग्रहाचे खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रकाशन

    शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांच्या तिसऱ्या गणपती आरती संग्रहाचे खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रकाशन

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- शिवसेना शहर संघटक पिंपरी चिंचवड तथा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष रमाकांत सौंदणकर यांच्या…
    गणपती बाप्पा मोरया! मुर्तीदान करू या! पथनाट्यातून जनजागृती

    गणपती बाप्पा मोरया! मुर्तीदान करू या! पथनाट्यातून जनजागृती

    पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिलासा संस्था , मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या वतीने पिंपळे गुरव येथील नदी…
    भाजपमध्ये पुन्हा नाराजीचे वादळ — राजश्री जायभाय यांचा जिल्हा कार्यकारिणी सदस्याचा राजीनामा!

    भाजपमध्ये पुन्हा नाराजीचे वादळ — राजश्री जायभाय यांचा जिल्हा कार्यकारिणी सदस्याचा राजीनामा!

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड भाजपमध्ये नाराजीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या १६ वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम…
    चिंचवडचा राजा करतोय ‘जागर गोमातेचा’ या जिवंत देखाव्यातून प्रभावी प्रबोधन

    चिंचवडचा राजा करतोय ‘जागर गोमातेचा’ या जिवंत देखाव्यातून प्रभावी प्रबोधन

    चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यंदा ६४ व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या गांधीपेठ, चिंचवडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळचा ‘चिंचवडचा राजा’…
    शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानची ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

    शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानची ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानला जागतिक स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. संस्थेची नोंद ग्लोबल…
    उद्योगनगरीत सोनपावलांनी गौराईचे आगमन, महिलावर्गात उत्‍साह

    उद्योगनगरीत सोनपावलांनी गौराईचे आगमन, महिलावर्गात उत्‍साह

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘आली आली गौर आली, सोन्याच्या पावलांनी आली, सुखसमृद्धी घेऊन आली…’ असे म्हणत पिंपरी चिंचवड शहरातील…
    श्री साईनाथ तरुण मंडळाचा सुवर्ण महोत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी साजरा

    श्री साईनाथ तरुण मंडळाचा सुवर्ण महोत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी साजरा

    काळेवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडीतील श्री साईनाथ तरुण मंडळ यंदा आपला ५० वा वर्षपूर्ती सोहळा म्हणजेच सुवर्ण महोत्सव मोठ्या…
    गौरी आगमनानिमित्त महिलांचा ‘खिळे मुक्त झाडं’ उपक्रम; निसर्ग पूजनाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश”

    गौरी आगमनानिमित्त महिलांचा ‘खिळे मुक्त झाडं’ उपक्रम; निसर्ग पूजनाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश”

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गौरी आगमनाच्या दिवशी, निसर्ग हीच खरी देवता या भावनेतून स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान आणि अंघोळीची…
    Back to top button