पिंपरी
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
स्पर्धा परीक्षेसाठी नवी दिशा’ या विशेष व्याख्यानमालेस उत्साहात सुरुवात
20 May 2025
स्पर्धा परीक्षेसाठी नवी दिशा’ या विशेष व्याख्यानमालेस उत्साहात सुरुवात
अॅड. सनी मानकोसकर यांनी गुंफले व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित…
खासदार श्रीरंग बारणे यांनी प्राधिकरणातील ‘ऑक्सिजन पार्क’ला दिली भेट
20 May 2025
खासदार श्रीरंग बारणे यांनी प्राधिकरणातील ‘ऑक्सिजन पार्क’ला दिली भेट
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी, प्राधिकरणातील सेक्टर नंबर २६ येथील ऑक्सिजन पार्क रेजीडेंसी असोसिएशनने विकसित केलेल्या ‘ऑक्सिजन पार्क’ उद्यानाला…
आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन उत्साहात साजरे
19 May 2025
आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन उत्साहात साजरे
नक्षत्राचं देणं काव्यमंचचे २५ रौप्य महोत्सवी वर्ष महाकाव्यसंमेलनाने संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नक्षत्रचं देणं काव्यमंच,मुख्यालय ,भोसरीच्यावतीने नुकतेच…
“एकत्र निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत चर्चा करताना वस्तुनिष्ठ भूमिका आवश्यक” – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
19 May 2025
“एकत्र निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत चर्चा करताना वस्तुनिष्ठ भूमिका आवश्यक” – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संविधान (१२९वे सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदा (सुधारना) विधेयक, २०२४ या अनुषंगाने…
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर
19 May 2025
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना…
‘आनंद वाटल्याने अधिक वाढतो!’ – प्रा. डॉ. संजय कळमकर
19 May 2025
‘आनंद वाटल्याने अधिक वाढतो!’ – प्रा. डॉ. संजय कळमकर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सभोवतालच्या छोट्या – छोट्या गोष्टीत आनंद आहे; पण तो शोधायची दृष्टी पाहिजे. तसेच आनंद…
कर्मयोगिनी महिला संस्था आयोजित कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
19 May 2025
कर्मयोगिनी महिला संस्था आयोजित कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक कुटुंबदिनाचे औचित्य साधून कर्मयोगिनी महिला संस्था – पिंपरी चिंचवड आणि आर्य समाज मंदिर,…
पोतराजाचा वेष परिधान करून शैक्षणिक प्रबोधन वीरपत्नी दुर्गाबाई चापेकर संस्कारवर्गाचे उद्घाटन
19 May 2025
पोतराजाचा वेष परिधान करून शैक्षणिक प्रबोधन वीरपत्नी दुर्गाबाई चापेकर संस्कारवर्गाचे उद्घाटन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आदर्श मुख्याध्यापक स्वर्गीय नटराज जगताप यांच्या जन्मदिनानिमित्त लोकजागर ॲक्टिव्हिटिज (lokraj activitz) या चळवळीच्या माध्यमातून…
निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प रद्द करण्यासाठी भूमिका घ्या! सामाजिक कार्यकर्ते बाळा शिंदे यांचे खासदार आणि आमदारांना साकडे
19 May 2025
निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प रद्द करण्यासाठी भूमिका घ्या! सामाजिक कार्यकर्ते बाळा शिंदे यांचे खासदार आणि आमदारांना साकडे
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रशासकीय काळात अनेक अनावश्यक व भविष्यात शहरातील लोकांना त्रासदायक ठरतील…
पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगा रॅलीचा उत्साह; राष्ट्रप्रेमी, माजी सैनिक, राजकीय नेते, हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
19 May 2025
पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगा रॅलीचा उत्साह; राष्ट्रप्रेमी, माजी सैनिक, राजकीय नेते, हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचा जल्लोष आणि भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात एका…