पिंपरी

    WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

    राखीच्या धाग्याने विणला ‘सुरक्षेचा विश्वास’! विद्यार्थिनींकडून अग्निशमन विभागासाठी अनोखा रक्षाबंधन सोहळा

    राखीच्या धाग्याने विणला ‘सुरक्षेचा विश्वास’! विद्यार्थिनींकडून अग्निशमन विभागासाठी अनोखा रक्षाबंधन सोहळा

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन दिवस पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन विभागासाठी खास ठरला…
    पिंपरी-चिंचवड ॲड. असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश; न्यायालयीन कामासाठी मंत्रालयात बैठक

    पिंपरी-चिंचवड ॲड. असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश; न्यायालयीन कामासाठी मंत्रालयात बैठक

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड ॲड. असोसिएशनच्या वतीने विधी व न्याय विभागास केलेल्या पाठपुराव्याला यश व पुढील पिंपरी चिंचवड…
    दिवंगत विलास (आप्पा) रघुनाथ काळभोर यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त अन्नदानाचे आयोजन

    दिवंगत विलास (आप्पा) रघुनाथ काळभोर यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त अन्नदानाचे आयोजन

    चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत विलास (आप्पा) रघुनाथ काळभोर यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त पुनरुस्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळा, चिंचवडगाव येथे…
    अरविंद एज्युकेशन सोसायटीतील विद्यार्थ्यांनी बनविल्या वैविध्यपूर्ण राख्या

    अरविंद एज्युकेशन सोसायटीतील विद्यार्थ्यांनी बनविल्या वैविध्यपूर्ण राख्या

    पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सण आहे रक्षाबंधनाचा, नेत्रांच्या निरांजनाने भावाला ओवाळण्याचा’ या उक्तीप्रमाणे जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर…
    महामेट्रोच्या मनमानी कारभाराचा नागरिकांना बसतोय फटका; निगडी-चिंचवड रस्ता बनला मृत्यूचा सापळा!

    महामेट्रोच्या मनमानी कारभाराचा नागरिकांना बसतोय फटका; निगडी-चिंचवड रस्ता बनला मृत्यूचा सापळा!

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या महा मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना आता जीवघेणा अनुभव येत आहे. भक्ती-शक्ती…
    वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्त्यांच्या भूसंपादनासंदर्भात हिंजवडीतील शेतकऱ्यांशी चर्चा

    वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्त्यांच्या भूसंपादनासंदर्भात हिंजवडीतील शेतकऱ्यांशी चर्चा

    पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी भागातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएच्या माध्यमातून विविध उपाय योजनांवर भर…
    भाजपा शहराध्यक्ष काटे यांनी टोचले नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे कान

    भाजपा शहराध्यक्ष काटे यांनी टोचले नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे कान

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरातील प्रदेश व जिल्हा पदाधिकारी व नगरसेवक यांची महत्वाची बैठक…
    कुदळवाडी शाळेची टेक्नोसेव्ही शाळा म्हणून ओळख – सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे

    कुदळवाडी शाळेची टेक्नोसेव्ही शाळा म्हणून ओळख – सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे

    पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रशासन आणि लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडवता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुदळवाडी शाळा आहे.…
    पिंपरी कॅम्प मध्ये पोलीसगस्त वाढवा, व्यापाऱ्यांना संरक्षण द्या – श्रीचंद आसवानी

    पिंपरी कॅम्प मध्ये पोलीसगस्त वाढवा, व्यापाऱ्यांना संरक्षण द्या – श्रीचंद आसवानी

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी कॅम्प परिसरात पूर्वी प्रमाणे २४ तास पोलीस तैनात करावे, तसेच पूर्वी बाजारपेठे मध्ये दुचाकीवरील…
    डीपी प्लॅनविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा; निवेदन नाकारल्यामुळे उपसभापतींचे पालिकेच्या पायऱ्यांवर ठाण

    डीपी प्लॅनविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा; निवेदन नाकारल्यामुळे उपसभापतींचे पालिकेच्या पायऱ्यांवर ठाण

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने नुकताच शहरासाठी सुधारित प्रारुप विकास आराखडा सादर केला आहे. या आराखड्या विरोधात…
    Back to top button