ताज्या घडामोडीपिंपरी

चिंचवडला जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथपूजन

Spread the love

शाहूनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री शाहू वाचनालयाच्या वतीने ग्रंथपूजन करून जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी म. फुले जेष्ठ नागरिक संघाचे भगवान गोडसे व वाचक विद्या रोहन राठोड यांच्या हस्ते ग्रंथपूजन व सरस्वती पूजन करण्यात आले.

वाचनालायचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल , उपाध्यक्ष राजेंद्र घावटे , सचिव राजाराम वंजारी , खजिनदार राजेंद्र पगारे, जेष्ठ संचालक भरत गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल अनिता पाटील आणि रवींद्र अडसूळ यांनी केले.

यावेळी विविध वक्त्यांनी पुस्तकांचे व वाचनाचे महत्व सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button