ताज्या घडामोडीपुणे
चन्द्रा पवार यांना बालगंधर्व परीवार ट्रस्ट संघटनेचा अंतरराष्ट्रीय जेष्ठ गायक कला रत्न पुरस्कार सन्मान

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बालगंधर्व रंगमंदिर 57 वा वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय कला महोत्सवात रात्री साडे अकरा वाजता एका ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाच्या मध्यांतरात बालगंधर्व परीवार ट्रस्ट संघटना अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि त्यांचे पदाधिकारी यांच्या वतीने चन्द्रा पवार यांना 41 वर्षांच्या गायन माध्यमातून रसीक श्रोत्यांचे मनोरंजनात्मक सेवा कारकिर्दीसाठी “अंतरराष्ट्रीय गायक कला रत्न पुरस्कार” देऊन सन्मानाने गौरविण्यात आले.












