Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»नागरिकांना आता अॅपद्वारे नोंदवता येणार खड्ड्यांची तक्रार
ताज्या घडामोडी

नागरिकांना आता अॅपद्वारे नोंदवता येणार खड्ड्यांची तक्रार

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com31 May 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली असून आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ती सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे नाविन्यपूर्ण अॅप विकसित करण्यात आले असून नागरिकांना या अॅपद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मान्सूनपूर्व तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यामध्ये खड्ड्यांची समस्या सातत्याने उद्भवते. या समस्येवर उपाय म्हणून महानगरपालिकेने पॉटहोल अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे खड्डयांची तक्रार नोंदवणे आणि त्या तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ होणार आहे. नागरिक या अॅपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदवू शकतात, आणि त्या तक्रारीच्या निराकरणाविषयी अद्ययावत माहिती मिळवू शकतात.

नागरिकांना अशी नोंदवता येणार तक्रार

अॅपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना प्रथम पॉटहोल अॅपमध्ये लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर नागरिक खड्याचे फोटो काढून त्याच्या स्थानासह (Geo Location) ते अपलोड करू शकतात. ही माहिती आपोआप संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या प्रभागानुसार पाठवली जाईल. याच वेळी ती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवली जाईल. तक्रारी नोंदवल्यानंतर तिचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे दिली जाईल. दिलेल्या तक्रारीचे निराकरण झाले नाही, तर त्या भागातील वरिष्ठ अधिकारी यांना ईमेल व संदेश पाठवण्यात येईल. एखादी तक्रार कनिष्ठ अभियंता यांच्या अधीन नसल्यास ती महानगरपालिकेच्या ज्या विभागाशी आहे, त्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल. तक्रारीचे निराकरण संबंधित विभाग किंवा अभियंता यांनी केल्यानंतर ती तक्रार अॅपमध्ये बंद केली जाईल आणि तक्रारदारास फोटोसह निराकरणाची माहिती ईमेल / संदेशाद्वारे कळवली जाईल.

मोबाईल अॅप डाऊनलोड करा

1. Smart Sarathi PCMC Mobile Application आपल्या मोबाईलवर Google Play Store किंवा Apple App Store वरून डाऊनलोड करा (जर आधीपासून इंस्टॉल नसेल तर).

2. अॅपमध्ये PCMC Services विभागात जाऊन “Report Pothole / खड्‌डे नोंदवा” App निवडा. यामु‌ळे आपल्याला अॅप स्टोअरवर रिडायरेक्ट केले जाईल.

3. थेट अॅप स्टोअरमध्ये “PCMC Pothole Management” असे शोधून अॅप डाऊनलोड करता येईल.

4. किंवा खालील QR कोड वापरुन मोबाइल अप्लिकेशन डाउनलोड करू शकता

नोंदणी करा आणि ईमेल OTP दवारे प्रमाणीकरण कराः

1. युजरनेम आणि पासवर्ड (आपण ठरवलेले)

2. पूर्ण नाव

3. मोबाईल नंबर व ई-मेल आयडी

4. Send OTP” या बटणावर क्लिक करा आणि ईमेलवर आलेला OTP टाकून नोंदणी पूर्ण करा.

तक्रार कशी नोंदवायची आणि तक्रार ट्रॅकिंग कशी करता येईल?

1. मोबाईलमध्ये लोकेशन सर्व्हिसेस ऑन करा.

2. “Zoom GPS Location” वर क्लिक करून सध्याचे लोकेशन पहा. आणि नकाशावर खड्ड्‌याचे स्थान निवडा. व जवळचा ओळखण्याजोगा पत्ता/संदर्भ दया.

3. समस्या प्रकार निवडा (उदा. कमी खोल खड्‌डा, खोल खड्‌डा, चैबर डॅमेज, युटिलिटी ट्रैच डॅमेज, इ.).

4. अंदाजे लांबी व रुंदी (मीटरमध्ये) प्रविष्ट करा.

5. खड्ड्याचे स्पष्ट फोटो अपलोड करा. आणि तक्रार सबमिट करा. आपल्याला एक युनिक तक्रार क्रमांक (Complaint ID) दिला जाईल, ईमेलद्‌वारे ट्रैकिंग लिंकसह पुष्टीकरण मिळेल.

(https://gisapp0824.giscdn.net/PotHoleManagementPCMC/complaint-status)

ही तक्रार संबंधित PCMC अभियंत्याकडे पाठवली जाईल, जे योग्य ती कारवाई करतील किंवा ती दुसऱ्या संबंधित विभागाकडे पाठवतील. काम पूर्ण झाल्यानंतरचा फोटो व काम पूर्ण झाल्याचा अहवान आपल्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवला जाईल.

पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते खड्डेमुक्त असावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांना देखील महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार सहज करता यावी, यासाठी खड्डे व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात येत आहे. खड्डे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेची वाढ करून रस्ते अधिक सुरक्षित व सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाद्वारे सफाई सेवकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न
Next Article प्रशासकीय कारकिर्दीत सामान्य नागरिकांना मदत करता आल्याचे समाधान – चंद्रकांत इंदलकर
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.