ताज्या घडामोडीपिंपरी
अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त पांजरपोळ येथे अंध मुलांना अन्नदान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त पांजरपोळ येथे अंध मुलांना अन्नदान व गोमातेला चारा वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी संयोजक माजी उपसभापती शिक्षण मंडळ विष्णूपंत नेवाळे, सोमनाथ शेळके पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग शहराध्यक्ष अमोल कदम, आयुब, काशिनाथ जगताप, संदीप नेवाळे, युवराज संकेत प्रभाग क्रमांक ११ मधील भीमशक्ती नगर घरकुल पूर्णा नगर या भागातील प्रभाग क्रमांक ११ मधील कार्यकर्ते उपस्थित होते.














