ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड ॲड.असोसिएशन वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲड.असोसिएशन वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी मान्यवर वकील बांधव यांनी अण्णा भाऊ यांचे आठवणीना उजाळा दिला.

यावेळी माजी अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ , माजी अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे, मा. उपाअध्यक्ष- ॲड. प्रतिक जगताप , उपाअध्यक्ष- ॲड . योगेश थांबा, ॲड.बी.के.कांबळे ॲड. शेजवाणी, ॲड. घोलप , ॲड. तोडकर व इतर वकील बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा वाढवली. सदरील कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड अँड.असोशिएशनचे अध्यक्ष- पांडुरंग शिनगारे व कार्यकारिणी यांनी केले , सूत्रसंचालन ॲड. अरुण खरात ( मामा ) यांनी केले तर ॲड. विशाल पोळ यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button