ताज्या घडामोडीपिंपरी
अब्दुल दस्तगीर पटेल मुंबई पोलीस दलात झाल्याबद्दल गार्डन ग्रुपच्या वतीने सत्कार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – द गार्डन ग्रुपचे सदस्य अब्दुल दस्तगीर पटेल मुंबई पोलीस दलात झाल्याबद्दल गार्डन ग्रुप पिंपरी-चिंचवड च्या वतीने श्री विलास गावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पी एम पी एल चे सेवानिवृत्त अधिकरी भानुदास गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास गार्डन ग्रुप मधील सदस्य रामलिंग कंठेकर,शरीफ इफ्तेकारी,मल्लिनाथ जते, ज्ञानेश्वर मलशेट्टी, बापूसाहेब जाधव, विजय राऊत, हसन पटेल, मनोहर इंगवले,लक्ष्मण काळे,सुभाष महाजन, गजानन वाशीमकर, चंद्रकांत उमदीकर, ताजुद्दीन तांबोळी, बसवराज कानडे,सुरेश होलम, निलकंठ झाडे,दर्शन प्रजापती व गार्डन मधील मित्र मंडळी उपस्थित होते हा कार्यक्रम ज्योतिबा गार्डन या ठिकाणी संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड श्री सतिश घरत यांनी केले.















