अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात महिला उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष – दुर्गा भोर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024-25 चा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला आहे.महिला उद्योगांना स्पेशली क्लस्टर निर्मिती चालना देणे गरजेचे होते परंतु महिला उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड महिला लघुउद्योजक संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी दिली.
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष कर ( इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली.
महिला स्टार्टअप उद्योगांना नवीन कोणतीच योजना नाही आहे त्या योजना राबविल्या जात नाही. महिला उद्योगांना स्पेशली क्लस्टर निर्मिती चालना देणे गरजेचे होते परंतु महिला उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
दहा लाख एज्युकेशन साठी फंड उपलब्ध केला स्वागत आर्य 1000 इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वीस लाख तरुण तरुणांना प्रशिक्षण अभिनंदन.













