पिंपरीत राष्ट्रवादीच्या जनसंवादात १,८०० तक्रारी तत्काळ निकाली
"तक्रारी मंत्रालय व संबंधित खात्यांपर्यंत पोहोचवू " - उपमुख्यमंत्री अजित पवार

अजितदादांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या जनसंवादात ४,८०० तक्रारींची नोंद
पिंपरी जनसंवादात पाणीपुरवठा, स्वच्छता व वाहतूक यांवर नागरिकांचा भर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी येथे आज जनसंवाद कार्यक्रम
आयोजन करण्यात आले. हडपसरमधील यशस्वी जनसंवादानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रव
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत दुसऱ्या जनसंवाद
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हडपसरप्रमाणेच पिंपरी येथील जनसंवादातही नागरिक, विविध शासकीय विभाग आ
लोकप्रतिनिधी एकत्र आले. या उपक्रमासाठी डिजिटल हेल्पलाईन, व्हॉट्सअप चॅटबॉ
डिजिटल किऑस्कसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरात आणले गेले, ज्यामुळे पारदर्शकता आ
उत्तरदायित्त्व निश्चित झाले.
आजच्या कार्यक्रमात २५ पेक्षा जास्त शासकीय विभागांनी सहभाग घेतला. एकूण ४,८
तक्रारींची नोंद झाली असून त्यापैकी सुमारे १,८०० तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आ
बहुतांश तक्रारी पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक यांच्याशी संबंधित होत्या. अजितदादा प
यांनी स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवत तक्रार निवारणासाठी संबंधित विभागांना तात्क
मार्गदर्शन केले.
अजित पवार म्हणाले, “आज पिंपरीकरांनी मांडलेल्या प्रत्येक तक्रारी काळजीपूर्वक ऐकल
स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत अनेक अडचणी त्वरित सोडवल्या. उर्वरित तक्रारी मंत्राल
संबंधित मंत्रालये व विभागांपर्यंत पोहोचवण्यात येतील. प्रत्येक प्रकरणाचा फॉलो-अप करून त्य
समाधान मिळेल याची खात्री आम्ही करून घेणार आहोत. ”
जनसंवाद हा आता अजित पवारांचा नागरिकांशी संवाद साधण्याचा एक सुसंघटित पॅटर्न
आहे. वैयक्तिक संवाद आणि डिजिटल साधने यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम ल
आणि त्यांच्या प्रतिनिधींमधील विश्वास अधिक दृढ करत असून समस्यांचे पारदर्शक
जबाबदारीपूर्वक निराकरण यामुळे होत आहे.













