ताज्या घडामोडीपिंपरी
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती राजर्षी शाहू महाराज, हे एक दूरदर्शी समाजसुधारक होते. त्यांनी शिक्षण, आरक्षण, विधवा पुनर्विवाह, अंतर्जाती विवाह आणि उन्नत महिला-स्वास्थ्य यांसारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. १९०२ मध्ये त्यांनी गरिब, मराठा, दलित, कुणबी इत्यादींना सरकारी नोकऱ्या व शिक्षणात ५०% आरक्षण दिले—भारताच्या सामाजिक न्यायातील पहिल्या पायऱ्या पैकी एक. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार मराठवाडा जनविकास संघ ( महारास्ट्र राज्य )पिंपरी चिंचवड शहर पुणे श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त आहेत. यावेळी नागरिक उपस्थित होते.













