ताज्या घडामोडीपुणे
कुंडलिक मारुती घाटोळे यांचं निधन

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विनायक ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण संस्थेचे संचालक कुंडलिक मारुती घाटोळे वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने आज दुपारी दोन वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले त्यांच्यावर अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ पुणे येथे संध्याकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे.
शोकाकुल
राजू कुंडलिक घाटोळे यांचे ते वडील होते
राहत्या घराचा पत्ता
राजू कुंडलिक घाटोळे २०९/6 B अनंत लक्ष्मी अपार्टमेंट माजी खासदार अशोक मोहोळ बंगल्यासमोर लोकमान्य वाचनालय लेन नवी पेठ पुणे 30 अंत्ययात्रा राहत्या घरावरून निघणार आहे














