ताज्या घडामोडीपिंपरी

प्रजासत्ताक दिनानिमित्त रहाटणीतील अयोध्या सायकल वारी करणाऱ्यांचा अयोध्या वीरांचा सत्कार

Spread the love

रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमुख  हरेश आबा नखाते मित्र परिवाराच्या वतीने स्वतंत्र भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित् ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्ताने रहाटणी गाव ते प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या सायकल वारी करणाऱ्या अयोध्या वीर रहाटणी गावचे सुपुत्र  ज्ञानेश्वर तांबे, संतोष नखाते,श्रीकांत काटे, अमित नखाते, वैभव तांबे व संदीप गायकवाड यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच प्रजासत्ताक दिना निमित्त योग गुरु श्री सुरेश जी विटकर व शिवसेना विभाग संघटिका सौ सुजाता ताई हरेश आबा नखाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी केले. तसेच आभार एकनाथ मंजाळ यांनी मानले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पीएसआय सुरेश जी हगवणे, माजी सैनिक भट अंकल रामदास चौधरी, मच्छिंद्र तापकीर, काँग्रेसचे ज्ञानेश्वर माऊली मलशेट्टी, ज्येष्ठ नागरिक एकनाथ काटे,  मधुकर वाघ, डी एम कोळी,काँग्रेसच्या शहराध्यक्ष सायली  नढे, मनसेच्या अनिता पांचाळ, विभाग प्रमुख तसलीम शेख, सामाजिक कार्यकर्ते नेताजी नखाते, संजय पगारे, धर्मा जाधव, सागर गाढवे, अंकुश कोळेकर, प्रदीप दळवी, मधुकर वाघ, नितीन कुंजीर, विष्णू दाभोळकर, पद्माकर कद्रेकर,दत्ता गिरी, सतीश घरात, अमोल राठोड, अनिल पालांडे,गणेश वायभट,सचिन पवार, आशिष खरात,सुनील अंभोरे, प्रकाश मुरकुटे, अंकुश लोकरे,पावलस बारसे,विश्वास चव्हाण, सागर गाढवे, सुभाष माळेकर, वीरेंद्र यादव, प्रकाश मुरकुटे, सागर शिंदे,अरुण आंब्रे, सिताराम राणीम,नवीलाल मुल्ला, नितीन कुंजीर,प्रकाश ताम्हणकर,बाळू पवार, मारुती ठाकर,नारायण अडसूळ, राम खमीतकर, पोपट वाघमारे,दिलीप पडणे, राम पाटील,राजेंद्र भरणे, महादेव बिककड,प्रजाक नढे, कृष्णा येळवे, संतोष सावंत, योगेश कुंभार, भागवत काळे, दत्तात्रय काटे, रामकिसन वडणे उपस्थित होते.
तसेच पवना हेल्थ क्लब गार्डन ग्रुप बाबासाहेब ग्रुप तसेच पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button