ताज्या घडामोडीपिंपरी

बेंगलोर येथे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बंगलोर आश्रम येथे श्री श्री रविशांकरजी गुरुदेव महाराज यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी गुरुदेवांना श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पगडी, उपर्ण भेट देण्यात आले. या प्रसंगी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री श्री रविशंकरजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष  संदिप बेलसरे, चाकण उद्योजक संघटनेचे अध्यक्ष  जयदेव अक्कलकोटे, लघुउद्योग भारती पिंपरी चिंचवड अध्यक्ष  रामामूर्ती थेवर , उद्योजक  दत्तात्रय राठोडे, श्रेयांस चौधरी, ओंकार सावंत व अथर्व बेलसरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button