- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजप उमेदवार शत्रुघ्न काटे यांच्या संभाव्य हॅट्रिक विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे. मागील दोन निवडणुकांत मिळवलेल्या सलग विजयामुळे यंदाही त्यांच्या विजयाबाबत प्रभागात आशावादी वातावरण निर्माण झाले असून प्रचाराला मिळणारा प्रतिसाद या चर्चेला बळ देत आहे. घरोघरी संपर्क, स्थानिक बैठका आणि नागरिकांशी थेट संवाद हा शत्रुघ्न काटेंच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, उद्याने तसेच मूलभूत नागरी सुविधांसाठी केलेल्या कामांची दखल मतदार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. विकासकामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासनाशी असलेली समन्वयाची भूमिका यामुळे ‘काम करणारा नेता’ अशी त्यांची ओळख प्रभागात पक्की झाली आहे. महिला,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार पुनावळे गावचे सुपुत्र आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असणारे युवा सेनेचे अधिकारी चेतन महादेव पवार (ड) आणि सागर विजय ओव्हाळ (अ) यांना बहुमताने निवडून देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवा. पुनावळे गावच्या सुजान नागरिकांनी या संधीचे सोने करावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी केले. सचिन आहेर यांच्या उपस्थितीत नुकतेच उमेदवार पवार आणि ओव्हाळ यांनी नृसिंह मंदिर, म्हातोबा मंदिर, गणेश मंदिर येथे दर्शन घेऊन परिसरात पदयात्रा काढली. यावेळी सचिन आहेर यांनी मतदारांना आवाहन केले. तसेच शुक्रवारी (दि.…
निगडी सेक्टर २२ मधील १५६३ पुनर्वसित घरांवर SRA चा बडगा! एकदा कायदेशीर पुनर्वसन झालेले असताना दुबार कारवाईचा घाट – नागरिकांचा संताप, उपमुख्यमंत्र्यांकडे थेट धाव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी सेक्टर २२ येथील संजयनगर, मिलिंदनगर, विलासनगर, राजनगर, बौद्धनगर व इंदिरानगर या भागांतील १५६३ पक्क्या बैठ्या घरांवर पुन्हा एकदा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (SRA) लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याने परिसरात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ही घरे १९८९ साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अधिकृत व कायदेशीररीत्या पुनर्वसित करण्यात आली असतानाही, आता दुबार पुनर्वसनाच्या नावाखाली प्रशासनाकडून नागरिकांची दिशाभूल सुरू असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणी संतप्त…
चऱ्होली बु., (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत चऱ्होली बु. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यातच निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. “विकास आमचा ध्यास, जनता आमचा विश्वास” या घोषवाक्यासह मैदानात उतरलेल्या मा.महापौर तथा उमेदवार मा. नितीनआप्पा काळजे यांच्या प्रचार फेरीला ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. मोशी येथील जांभुळकर वस्ती, आदर्शनगर, शिवाजीवाडी व परिसरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीने अक्षरशः वातावरण तापवले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, महिलांकडून औक्षण आणि “जय भाजप”, “जय महायुती”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मा. नितीनआप्पा काळजे यांच्यासह सचिनभाऊ तापकीर, सौ. अर्चना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या सुशिक्षित व उच्च विचारसरणीच्या पॅनलने प्रचाराला वेग दिला आहे. आज विनोद नढे यांच्या पॅनेलने ज्योतिबानगर परिसरात विविध ठिकाणी भेटी, संवाद आणि बैठका घेत भाजप उमेदवारांनी नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला. ज्योतिबानगर येथील फिरतीदरम्यान कॉलनी, गल्ल्या व वस्ती पातळीवर नागरिकांशी संवाद साधण्यात आला. परिसरातील विकासकामे, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षिततेसारख्या प्रश्नांवर चर्चा करत भाजप पॅनलने आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी नागरिकांनीही आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या. विशेष म्हणजे, सायंकाळी महिलांसाठी स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत महिला सक्षमीकरण, आरोग्य सुविधा, बचत गट, सुरक्षित सार्वजनिक जागा आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 26 मध्ये अपक्ष उमेदवार शंतनू विलास नांदगुडे यांनी युवक व सामान्य नागरिकांमध्ये आपली वेगळी छबी निर्माण केली आहे. शंतनू नांदगुडे हे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात असून, त्यांनी स्थानिक विकास, रोजगार आणि सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत निवडकांमध्ये आपली ताकद दाखवली आहे. त्यांच्या प्रचारात विविध युवा उपक्रम, रोड शो आणि घरोघरी भेटी यांचा समावेश असून, नागरिकांना प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून त्यांचे विचार आणि विकासाचे ध्येय समजावले जात आहे. प्रभागातील तरुणाई विशेषतः शंतनूंच्या विचारसरणीशी प्रभावित झाली असून, त्यांच्या योजनात्मक दृष्टिकोनाने स्थानिक राजकारणात नवी ऊर्जा निर्माण केली आहे. शंतनू नांदगुडे यांनी शहरातील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा जनसंवाद दौरा जोरदार गतीने सुरू असून, नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण प्रभागात राजकीय वातावरण तापले आहे. डॉ. कुंदा भिसे, संदेश काटे आणि अनिता काटे या चौकडीने घरोघरी जाऊन थेट संवाद साधत “काम, विकास आणि विश्वास” या मुद्द्यांवर मतदारांना साद घातली आहे. या दौऱ्यात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असून, “आमचा उमेदवार, आमचा विकास” अशी स्पष्ट भावना नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. डॉ. कुंदा भिसे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कामांची माहिती देत आरोग्य, शिक्षण व सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २८ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदेश रामचंद्र काटे यांनी काढलेल्या घरोघरी संवाद दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हातात पक्षाचा झेंडा, विकासाचा ठाम अजेंडा आणि जनतेशी थेट संवाद अशी भूमिका घेत संदेश काटे मैदानात उतरल्याने प्रभागात भाजपचा प्रचार निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे चित्र आहे. या दौऱ्यात संदेश काटे थेट नागरिकांच्या दारात पोहोचले. त्यांनी केवळ मतांची मागणी न करता नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक कोंडी, तसेच प्रलंबित विकासकामांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने आपली नाराजी व्यक्त केली. या प्रश्नांवर ठोस आणि वेळबद्ध उपाययोजना करण्याचा निर्धार काटेंनी व्यक्त केला. “फक्त घोषणा नव्हे, तर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २४ मध्ये सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे यांच्या प्रचारफेरीने संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापवून टाकले आहे. गल्लीबोळांतून काढण्यात आलेल्या या प्रचारफेरीला नागरिकांचा, विशेषतः महिलांचा, उस्फूर्त आणि उत्साही प्रतिसाद मिळाल्याने बारणेंच्या विजयाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. “महिलांचा आशीर्वाद हाच विजयाचा खरा विश्वास” हे चित्र या प्रचारफेरीतून ठळकपणे समोर आले. प्रचारादरम्यान महिलांनी बारणेंना ओवाळून, शुभेच्छा देत आणि आशिर्वाद देत आपला पाठिंबा जाहीर केला. घराघरांतून मिळणारा प्रतिसाद पाहता, प्रभाग २४ मध्ये परिवर्तनाची लाट वेगाने आकार घेत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. महिलांच्या प्रश्नांवर, सुरक्षितता, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत बारणे यांनी ठोस भूमिका मांडत “कामातून विश्वास निर्माण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक १२ मध्ये शांताराम भालेकर यांच्या प्रचारफेरीने संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापवले आहे. गल्लीबोळांतून, सोसायट्यांमधून काढण्यात आलेल्या या प्रचारफेरीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत “प्रभागात एकच नारा – नाद घुमू दे” असा जयघोष केला. प्रचारफेरी केवळ औपचारिक न राहता जनतेचा विश्वास आणि पाठिंबा दर्शवणारी ठरली. या फेरीदरम्यान महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांताराम भालेकर यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रभागातील प्रलंबित प्रश्न जाणून घेतले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि मूलभूत विकासकामांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. “फक्त आश्वासनांची राजकारणं नको, तर काम करणारा आणि जनतेत राहणारा…
