- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
देहूरोड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देहूरोड येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीतील कार्यकार्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख राजाराम कुदळे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच, प्रवेशानंतर सर्वांनी मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केला. देहूरोड बाजारमधील पीपल्स रिपब्लिकन पार्टीतील मच्छिंद्र मधुकर, नासिर शेख, आशिष तेलुगु, अंजिन राजले, आनंद सोनवणे, संजय वाणी यांचा समावेश आहे. संजोग वाघेरे पाटील हे समाजातील सर्व स्तरांमधील जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देतात. नागरिकांच्या हक्क आणि अधिकारासाठी शासन दरबारी चोख पाठपुरावा करणाऱ्या संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि या लोकसभेत मावळ मतदार संघात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे यांच्या सेवापूर्ती व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आज शनिवार दिनांक 13/04/2024 रोजी आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमासाठी हनुमंत नेवाळे साहेब – ( स्कूल कमिटी सदस्य )हे अध्यक्ष म्हणून लाभले. प्रमुख अतिथी म्हणून विलास महाडिक – (माजी सहसचिव रयत शिक्षण संस्था महादेव सगरे – ( सहकार्यवाह भारती विद्यापीठ पुणे) , किसन रत्नपारखी साहेब (विभागीय अधिकारी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या दहा वर्षांत मावळ लोकसभा मतदारसंघाच्या काना-कोपऱ्यात काम केलेले असताना, त्यांनी कामच केले नाही, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना हा मतदारसंघच माहित नाही, असे म्हणावे लागेल, असा प्रतिटोला कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज (सोमवारी) लगावला. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत-खालापूर मतदार संघाची महायुतीची समन्वय समिती बैठक कर्जत येथे झाली. त्यात ते बोलत होते. बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM ) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर ,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना एक जातीत किंवा धर्माच्या चौकटीतून संकुचित वृत्तीने न पहाता व्यापक दृष्टीने राष्ट्राच्या निर्माता म्हणून पाहणे गरजेचे आहे आज देशातील प्रत्येक नागरिक बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे सन्मानाने जगत आहे मुस्लिम समाजावर त्यांचे थोर उपकार असून त्यांच्या उपकारातून कधीही मुक्त होता येणार नाही त्यांचे विचार नेहमीच मार्ग दाखवणारे आहेत असे मत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर यांनी व्यक्त केले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आजच्या युगातील आम्ही लोकशाहीची मूल्ये जपणाऱ्या महिला आहोत,आम्ही शहराच्या जडणघडणीत नेहमी सहभागी होऊन आमचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असतो. सक्षम लोकशाही देश बनविण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन “ताई” “वहिनी” “काकू” “मावशी” “आजी” यांना या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करून महिला मतदानांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत हेच आमचे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन असेल असे मत शाहूनगर येथील बौद्ध विहाराच्या महिला भगिनींनी व्यक्त केले. भारतीय बौद्धजन विकास समिती अंतर्गत पिंपरी चिंचवड मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महिलांच्या भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन…
मुंबई विरार एस.टी.पी. दुर्घटना प्लांट आणि अर्नाळा पोलीस स्टेशनला भेट देऊन माहिती घेत कारवाईची केली मागणी. पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी कामगारांचे जीवन असुरक्षित असून दैनंदिन कामावरती होणाऱ्या अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक वाढलेले आहे . यात प्रामुख्याने तळवडे पिंपरी चिंचवड येथे, नागपूर येथील सालार कंपनी, औरंगाबाद कंपनी अशा विविध कामगारांचे मृत्यू झालेले असताना आता दि.९ एप्रिल रोजी विरार वसई येथील ४ कामगार मृत्यू व अशा गंभीर घटना घडत आहेत मात्र सरकारचे पूर्णतः कष्टकरी कामगारांकडे दुर्लक्ष झालेले आहे, मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबीयांना दहा लाखाच्या अर्थसहाय्य द्यावे, मुख्यमंत्री,कामगार मंत्र्यांनी कामगाराकडे लक्ष देऊन त्यांना सुरक्षा योजना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने एक वही एक पेन संकलन व रोपे वाटप असा अनोखा उपक्रम राबविला. रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, राज्य समन्वयक श्वेता साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या हस्ते भीमसृष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात अनेक अनुयायांनी सहभाग दर्शवत संस्थेकडे वही पेन सुपूर्द करत अभिवादन केले. या उपक्रमात सहभागी होणार्या नागरिकांना रोप वाटप करत सन्मान करण्यात आला या उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी उपस्थिती लावून उपक्रमास सदिच्छा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने अहिंसा सप्ताह साजरा केला जात आहे .आज दिनांक 15 एप्रिल रोजी या सप्ताहाची सुरुवात झाली असून कासारवाडी येथील जैन स्थानक अंतर्गत पगारिया सभागृहात भक्तामर पठण आणि प्रार्थना घेण्यात आली. याप्रसंगी साध्वी प पू करुणाश्रीजी महासतीजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला. पिंपरी चिंचवड मधील सुमारे 200 भाविकांनी यात भाग घेतला .अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. कासारवाडी जैन श्रावक संघ आणि पार्श्वनाथ युवक मंडळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष उमेश पाटील यांचा संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया व…
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पनवेल शहरात भाजपला मोठे खिंडार पडले असून खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा व पनवेल महापालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका लिना गरड यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादर येथील शिवसेना भवनात आज, सोमवारी त्यांनी शिवबंधन बांधले. पनवेल शहरात वाढलेल्या इनकमिंगमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आणि शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या प्रयत्नाने आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या पुढाकाराने भाजपच्या माजी नगरसेविका लिना…
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत हीच देशातील बहुतांश नागरिकांची भावना – खासदार बारणे विकास कामे व मतदारांशी सातत्याने संपर्क यामुळे विक्रमी मताधिक्य मिळेल – खासदार बारणे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक आहेत, असे उद्गार शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत काढले. देशाची सुरक्षितता व गतिमान विकास यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील बहुतांश नागरिकांची भावना आहे. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षात मी केलेले काम आणि मतदारसंघात सातत्याने ठेवलेला संपर्क यामुळे आपण विक्रमी मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास…
