Author: maharashtrabreakingnews.com

महायुती शक्तीप्रदर्शन करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तोफ धडाडणार! शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत उद्या (दि.१० मे) भोसरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  ‘विजयी संकल्प’ सभा होणार आहे. त्यानिमित्ताने महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तोफ धडाडणार आहे. भोसरी विधानसभेतील भाजपाचे आमदार आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचे भाजपा निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव…

Read More

बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना  मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. शेवटच्या चार दिवसांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार  करून पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी आपापल्या  बुथवर “मेरा बूथ सबसे मजबूत” संकल्पना राबविणार आहेत, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली. मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक बूथ जिंकण्यासाठी विजयी 51 टक्के मतदान होण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. यावेळी, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार अश्विनीताई…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी, नागरिक व मतदारांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या. शिरूर लोकसभा डोअर टू डोअर प्रचार दिनेश यादव यांनी पुढाकार घेतला.शिरुर लोकसभा निवडणूक २०२४ महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आज कुदळवाडी येथे प्रत्येक कुटुंबाच्या घरोघरी जाऊन,व्यवसायिकाच्या दुकानात जाऊन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार पत्रक वाटप केले.. मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी.. घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन सर्वांना केले..!

Read More

मतदानासाठी प्रशासनाला बोटीसह लागणार ५२५ वाहने पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येत्या सोमवारी १३ मे रोजी मावळ लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून निवडणूक प्रशासनाची तयारी पुर्णत्वाकडे गेली आहे. सुमारे १२ हजार मतदार अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता एका बोटीसह १७५ पीएमपीएमल बसेस, २१९ एसटी महामंडळाच्या बसेस, १०५ मिनी बसेस, २५ ईव्हीएम कंटेनर लागणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतुक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले…

Read More

छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमाला – अंतिम पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -“संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा हे मिसाईलमॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे!” असे प्रतिपादन ए. आर. डी. ई., पुणे मधील सेवानिवृत्त शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी  निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेतील ‘भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावरील अंतिम पुष्पाची गुंफण करताना काशिनाथ देवधर बोलत होते. जनसेवा सहकारी बँकेचे संचालक राजन वडके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, मंडळाचे सचिव सागर पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. काशिनाथ देवधर पुढे म्हणाले की, “अमेरिकेतून अण्वस्त्र तंत्रज्ञान अवगत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (गुरुवारी) कामशेत व पिंपरी येथे जाहीर सभा घेणार आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी ही माहिती दिली. पुणे-मुंबई महामार्गालगत कामशेत येथे दुपारी चार वाजता तर पिंपरीत डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळील मैदानावर संध्याकाळी सहा वाजता अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या दोन्ही सभांना महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,…

Read More

मोदी यांच्या राष्ट्र कल्याणाच्या कार्यासाठी बारणे यांना निवडून द्या – बावनकुळे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताच 500 वर्षापासूनचे भारताचे स्वप्न पूर्ण केले. अयोध्येत रामलल्लाची स्थापना केली. तिहेरी तलाक पद्धत बंद करून अल्पसंख्यांक महिलांना न्याय दिला. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने राष्ट्र कल्याणाचे कार्य केले आहे. त्यामुळे एक चुकीचे मत देशाचा विकास थांबवू शकते. विकसित भारत करण्यासाठी महायुतीला म्हणजे मोदी यांना मत द्यावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काळेवाडीत नमो संवाद सभा आणि ओबीसी मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी…

Read More

सांगवीतील जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोदी सरकारवर प्रहार उध्दव ठाकरेंसह संजय सिंह, सुप्रिया सुळे, चंद्रकांत हंडोरेंकडून टीका पिंपरी (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – देशातील ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.आर्थिक भ्रष्टाचाराबरोबर नैतिक व राजनैतिक भ्रष्टाचार मोदी सरकारकडून सुरू आहे. महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकार शेतक-यांचा सूड घेत आहे. देशभरात नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (दि.8 मे) सांगवी येथील महाविकास आघाडीच्या सभेत मोदी सरकार व भाजपवर सडकून टीका केली. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – शेतकरी कामगार पक्ष -…

Read More

येत्या 4 जूननंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी, पंतप्रधान इंडिया आघाडीचाच महाराष्ट्राचे लुटलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात परत आणणार पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) :ल- ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवलं. त्यांना तुम्ही नकली सेना म्हणता. तुम्ही माझ्या नाही, महाराष्ट्राच्या पाठीत वार केला. भरभरून आशिर्वाद दिल्यानंतर देखील सगळे उद्योग-धंदे गुजरातला नेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रेमाने अलिंगन दिले, तर आम्हीही देवू. पण, पाठीत वार केला, तर वाघनखाने पलटवार करू. जो महाराष्ट्राला नडेल, त्याला अशाच पध्दतीने महाराष्ट्र गाडेल, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोफ डागली. तसेच, मोदीजी 4 जूननंतर तुम्ही फक्त नरेंद्र…

Read More

मतदानासाठी प्रशासनाला बोटीसह लागणार ५२५ वाहने पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -येत्या सोमवारी १३ मे रोजी मावळ लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून निवडणूक प्रशासनाची तयारी पुर्णत्वाकडे गेली आहे. सुमारे १२ हजार मतदार अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता एका बोटीसह १७५ पीएमपीएमल बसेस, २१९ एसटी महामंडळाच्या बसेस, १०५ मिनी बसेस, २५ ईव्हीएम कंटेनर लागणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतुक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे.…

Read More