- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– आमदार महेश लांडगे यांचा कामगारांच्या बैठकीत संकल्प – ‘विजयाची हॅटट्ट्रीक’ करण्यासाठी महिंद्राच्या कामगारांची एकजूट पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड ही कामगार नगरी आहे. शहरातील लघु व मध्यम उद्योगांमध्ये तसेच विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना, युनियमच्या प्रतिनिधींना कामगार – व्यवस्थापन वादाबाबत पुणे-मुंबईत जावे लागते. मोशी येथे पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुल उभारणीची पायाभरणी झाली आहे. आगामी काळात शहरात कामगार न्यायालय निर्माण व्हावे. यासाठी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहे, असा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी कामगारांच्या वतीने कृतज्ञता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वाभिमानी कामगार संघटना, महिंद्रा अँड महिंद्रा वेहिकल्स, लॉजिस्टिक, हेवी इंजिनचे सभासद या संमेलनामध्ये…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सालाबादप्रमाणे यंदाही पुढच्या महिन्यात दहा तारखेला गुरुनानक जयंती आहे. त्या निमित्ताने आज पिंपरी कॅपमध्ये सकाळी प्रकाश पुरब गुरू रामदास जी यांच्या प्रतिमेचे आणि गुरू ग्रंथ साहिब यांची एका फुलांनी सजवलेल्या रथातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभातफेरी मध्ये मोठ्या उत्साहात शिख आणि सिंधी बांधव एकत्र येऊन नामस्मरण करीत, भजन कीर्तन करीत सामील झाले होते ही प्रभातफेरी संत बाबा मुलसिंह दरबार पासून सुरू होऊन साई चौक ज्ञानीजी गुरुद्वारा अशोक थिएटर पाॅवर हाऊस रोड मार्गे परत संत बाबा मुलसिंह दरबार येथे समारोप झाला या मध्ये प्रामुख्याने महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या प्रभातफेरी चे आयोजन दोन्ही समाजातील…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “उत्तम शिक्षण हाच उज्ज्वल जीवनाचा मार्ग आहे!” असे विचार पिंपरी – चिंचवड न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कायदेविषयक जनजागृती शिबिर व संविधान साक्षरता’ या उपक्रमात मार्गदर्शन करताना एन. आर. गजभिये बोलत होते. पिंपरी – चिंचवड न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश एस. एन. गवळी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, कोषाध्यक्ष रवींद्र नामदे, ॲड. सुहास पडवळ, ॲड. राजेश पुणेकर, सरकारी अभियोक्ता ॲड भूषण पाटील , ॲड…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मधुकर बच्चे युवा मंच व वूई टुगेदर फाउंडेशन वतीने आयोजित घरगुती गौरी -गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार चिंचवड येथे पार पडला. या स्पर्धेत एकूण 210 लोकांनी सहभाग घेतला. गौरी व गणपती सजावट साठी एकूण अनुक्रमे चार चार बक्षीस देण्यात आली. गौरी प्रथम क्रमांक शोभा लुकर द्वितीय:अनिता भारुळे, तृतीय :मेघा जाधव चौथा पूजा जैन गणपती सजावट:प्रथम क्रमांक पृथ्वीराज मोरे द्वितीय: दिलीप चक्रे त्रितिय:चंद्रशेखर पगार चौथा :ऋषिकेश वाळुंज यांना अनुक्रमे बक्षिसे मिळाली. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात आले. वूई टुगेदर फाउंडेशन संस्थापक क्रांतिकुमार कडुलकर,भाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे,भाजपा जेष्ठ…
औक्षण आणि फुलांचा वर्षाव करत नागरिकांकडून जगताप यांचे जंगी स्वागत ‘डोअर टू डोअर’ जाऊन जगताप यांनी साधला नागरिकांशी संवाद सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी उमेदवारी जाहीर होताच नवी सांगवी परिसरात नागरिकांच्या गाठीभेटी आणि बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जगताप यांनी ‘डोअर टू डोअर’ जाऊन नागरिकांचा आशीर्वाद घेतला. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र राजापूरे, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेवक शैलेश मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, सूर्यकांत गोफणे, आप्पा पाटील, सखाराम रेडेकर, राजेंद्र पाटील, नारायण भुरे, देविदास शेलार, गिरीश देवकाते, भास्कर गाडेकर, अविनाश भुरे , अभिमन्यू गाडेकर, संदीप दरेकर, संजय मराठे,…
मागण्या मान्य होईपर्यंत धान्याची उचल व वितरण थांबवणार… पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- महायुती सरकारच्या अनास्थेमुळे ऐन दिवाळीत राज्यातील सात कोटी जनता ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा’ योजनेतून मिळणाऱ्या अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहणार आहे. ऐन दिवाळीच्या दिवशीच म्हणजे १ नोव्हेंबरपासून राज्यातील ५५,००० रास्त भाव धान्य दुकानदार आणि त्यांच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व जिल्हा, शहर व तालुका तालुका संघटना धान्याचे वितरण थांबवणार आहेत. राज्यातील परवानाधारकांच्या ‘मार्जिन’मध्ये जोपर्यंत वाढ होत नाही तसेच अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या इतर न्याय हक्कांच्या मागण्यांची पूर्तता जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत धान्याचे वितरण होणार नाही, अशी भूमिका रेशन दुकानदारांनी घेतली आहे. ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशनच्या वतीने त्याबाबत प्रसिद्धीस पत्रक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात महायुतीतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते. तसेच पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा मिळण्याची शक्यता आहे. भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने भाजपचा प्रचार न केल्यास पिंपरी विधानसभा मतदार संघात आम्ही महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असा थेट कडक इशारा भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिला आहे. त्यांनी या बाबत प्रसिद्धी पत्रक काढले आहे. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “‘आठवणीतील भाई’ हे आत्मचरित्रपर लेखन म्हणजे पिंपरी – चिंचवड परिसरातील सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक स्थित्यंतराचा वस्तुनिष्ठ आलेख आहे!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसुधारक आणि साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी बालाजी लॉन्स, ढोरेनगर, जुनी सांगवी येथे काढले. अशोक सोनवणे उर्फ भाई लिखित ‘आठवणीतील भाई – एक संघर्षमय जीवनप्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले अध्यक्षस्थानी होते; तर सेवानिवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप सूर्यवंशी, लेवा पाटीदार संघाचे अध्यक्ष भागवत झोपे, ज्येष्ठ नागरिक संघ, सांगवीचे अध्यक्ष अशोक भोसले, प्रकाशक नितीन खैरे, लेखक अशोक सोनवणे यांची व्यासपीठावर आणि माजी महापौर उषा ढोरे,…
रावेत ग्रामस्थांचा निर्धार…मोरेश्वरभाऊ यांनाच करणार आमदार…! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात आपल्या घरातील माणूस मोठ्या पदावर गेल्यानंतर आपल्या गावाला व आपल्या चिंचवड विधानसभेला नक्कीच फायदा होणार आहे. यासाठी “चला एकत्र येऊया.. आपल्या घरातील आमदार करूया” या निर्धाराने माजी नगरसेवक मोरेश्वरभाऊ भोंडवे यांना आमदार करण्यासाठी रावेत मधील सर्व ग्रामस्थ एकत्रित बैठक घेवून एकजुटीचा निर्धार केला आहे. रविवारी (दि 20) रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे बैठक संपन्न झाली.यावेळी पोलीस पाटील दिवानजी भोंडवे,माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, बांधकाम व्यावसायिक नंदकुमार भोंडवे,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर संघटक चिंचवड विधानसभा दिलीप भोंडवे, बांधकाम व्यावसायिक ऋषिकेश भोंडवे,नरेंद्र सोनटक्के,गणेश सोनटक्के,किरण जाधव,प्रकाश जाधव,डॉ गणेश जाधव,दीपक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )-माजी नगरसेवक राजेश पिल्ले यांनी देखील २०२४ च्या पिंपरी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. नुकतीच मुंबई मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची भेट झाली आहे. पिंपरी मतदार संघाचा अजित पवार यांनी सविस्तर आढावा घेत चर्चा केली आहे. २०१४ व २०१९ मध्ये देखील ते आमदारकीसाठी इच्छुक होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून पिंपरी विधानसभेसाठी ते निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. माजी नगरसेवक, क्रीडा सभापती अशा विविध पदांवर त्यांचा राजकीय व प्रशासकीय अनुभव दांडगा आहे.
