Author: maharashtrabreakingnews.com

भोसरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हा देश संविधनावर उभारलेला आहे,हे संविधान सर्वधर्म समभाव शिकवते पन काही लोक या संविधनाला मानत नाहीत, हेच संविधान देशाचा आत्मा आहे तो आत्मा वाचला पाहिजे यासाठी मला निवडून द्या असे आवहान स्वराज्य शक्ति सेनेचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार जावेद शहा यांनी मतदारांना केले आहे. नेहरूनगर मध्ये मतदारांच्या गाठीभेटी व प्रचार फेरी दरम्यान जावेद शहा मतदारांशी संवाद साधत होते. यावेळी बहुसंख्य मुस्लिम समाजांनी व इतर समाजांनी धर्मनिरपेक्ष भुमिका घेऊन संविधान जागरणासाठी आणि ज्याची त्याची संस्कृती जपण्यासाठी मैदानात उतरलेल्या जावेद शहा यांच्या धाडसी भुमिकेचे कौतुक करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले जात होते. शहरात…

Read More

आमदार अण्णा बनसोडे यांची शाहूनगर, संभाजीनगर परिसरात पदयात्रा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार अण्णा बनसोडे यांनी जनतेची जी जी कामे प्राधान्याने करता येतील ती कामे केली आहेत. अजित पवार यांनी देखील पिंपरीसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. जनता अण्णांसोबत आहे. त्यामुळे येत्या 23 तारखेला अण्णांना गुलाल लागणारच, असा ठाम विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी (दि. 14) संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेत रूपाली चाकणकर सहभागी झाल्या होत्या. यावेळी आमदार अण्णा…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी मतदारसंघाची वाढती लोकसंख्या व नागरी सुविधावर येणार ताण पाहता भोसरीतील सज्ञ जनतेने भोसरीच्या विकासासाठी मत देऊन संधी साधू व स्वार्थी वृत्तीला बाजुला सारुन माझ्यासारख्या कष्टकरी व बहुजन वर्गातील उमेदवाराला प्रचंड मते देऊन विजयी करा असे आवहान भोसरी विधानसभेचे अपक्ष उमेदवार हरिश उर्फ भाऊसाहेब डोळस यांनी च-र्होली , डुडूळगाव येथील प्रचार फेरी दरम्यान मतदारांना केले. सध्या निवडणूकीत संधी साधू व स्वार्थी वृत्ती बाळगून राजकारण करणाऱ्यांची संख्या दिवसेन दिवस वाढत असून सेवाभावाची जागा मेवा खाव आणि जनसेवेपासून घुमजाव या वृत्तीने घेतली आहे. यामुळेया मतदारसंघातील मतदारांचे जीवन हे अधिकच कष्टमय होत आहे. यामुळे मतदारांनी येथील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रुपीनगर मधील सामान्य कष्टकरी वर्गाचे होणारे हाल व विवीध समस्या सपुष्टात आनण्यासाठी तुमचातीलच एक सामान्य व कष्टाची जाण असलेला माझ्यासारख्या उमेदवाराला आपला मतदान रुपी आर्शिवाद देऊन विजयी करा असे आवहान भोसरी विधानसभेचे अपक्ष उमेदवार कुतबुद्दीन होबळे यांनी रुपीनगरमधील प्रचार फेरी वेळी येथील मतदारांना केले. यावेळी अनेक मतदारांनी होबळे यांच्याशी संवाद साधत येथील अनेक अडचणीचा पाडा वाचला. भोसरी परिसरातील सर्वात जास्त मतदार असलेला प्रभाग म्हणून रुपीनगर-तळवडे परिसराकडे पाहिले जाते. या परिसरात चाकरमानी व बहुतांशी राज्यातून व परराज्यातुन रोजगारासाठी आलेल्या कष्टकरी वर्गाची वसाहत आहे. येथील अनेक अडचणीला येथील मतदार एकाकी झुंज देत असून अनेक राजकारणी वर्गाने…

Read More

भाऊसाहेब भोईर यांच्या मध्यवर्ती प्रचारा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जनतेतून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतीक नगरी म्हणून नव्याने ओळख निर्माण करून देण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे भाऊसाहेब भोईर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना कपाट हे चिन्ह मिळाले असून हे चित्र मतदार संघात घरा घरात पोहचवण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. काल भाऊसाहेब भोईर यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन चिंचवड येथे झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामान्य नागरिक उपस्थित होते. गेली आठ दहा दिवसांपासून मतदारसंघात पदयात्रा, प्रत्यक्ष…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार अश्विनीताई जगताप यांच्या माध्यमातून रहाटणी गावचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या आमदार निधीतून रहाटणी गावाचा जो अविश्वसनीय विकास झाला आहे, त्यामुळे आम्हाला रहाटणीकर म्हणवून घेताना अभिमान वाटतो. त्यांनी केलेल्या याच विकासकामांची पावती म्हणून आम्ही सर्व रहाटणीतील नागरिक एकजुटीने आणि एकमताने शंकर जगताप यांना मताधिक्य देऊन विधानसभेत पाठवणार; असा संकल्प रहाटणी ग्रामस्थांनी केला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा रहाटणी गावात झंजावाती प्रचार दौरा पार पडला. या दौऱ्यात रहाटणी परिसरात भव्य पदयात्रा काढून जगताप यांनी रहाटणीकरांना अभिवादन…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – रावेत परिसर सध्या मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. या भागात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसराचा विकास करण्याकरिता ‘व्हिजन’ असणारे नेतृत्व गरजेचे आहे. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ यांचा विकासाचा वारसा घेऊन शंकर जगताप मैदानात उतरले आहेत. म्हणूनच रावेतच्या सर्वांगीण विकासाकरिता महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन; आमदार अश्विनी जगताप यांनी रावेतमधील मतदारांना केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी रावेत परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी सिल्वर ग्रेसीया, एक्वा मिलेनियम, कोहिनूर ग्रंडीयुवर,…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरातील शांतता आणि सलोखा महत्त्वाचा आहे असे म्हणत परिसरातील ज्येष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक गुरुवारी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरते. इंद्रायणीनगर , बालाजीनगरमधून अजित गव्हाणे यांना ‘लीड’ मिळवून देण्याची जबाबदारी आमची असे म्हणत या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारात चांगलीच रंगत आणली. दरम्यान भोसरी येथे बुधवारी झालेल्या शरद पवार यांच्या सभेमुळे वातावरण फिरले असल्याची प्रचिती या प्रचार दौऱ्यातील गर्दीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि 14) प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रचार दौऱ्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर डॉ.सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथील भटनागर मधे भाट समाजातील महिलांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित भगिनींनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. या वेळी विविध विषयांवर चर्च झाली , भाट समाजात शिक्षणाचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे समाजातील लोक नोकऱ्या आणि इतर आर्थिक संधींपासून वंचित राहतात. शिक्षणाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, भाट समाजातील लोक अनेकदा इतर समाजांकडून होणाऱ्या भेदभावाला बळी पडतात. सामाजिक ऐक्य आणि समतेच्या कल्पनेला चालना देण्यासाठी जनजागृती मोहीम, सामूहिक कार्यक्रम आणि संघटनांद्वारे जनजागृती केली गेली पाहिजे.परंतु स्थानिक आमदारांना या कशाचेच भान राहिले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वातंत्र्या नंतर च्या काळात पहिल्यांदाच कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाने महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाच्या राजकीय नेत्यांशी ख्रिस्ती समाजाच्या हितार्थ वाटाघाटी केल्या आहेत. राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या विचाधारा घेऊन चालणाऱ्या ख्रिस्ती समाजाला प्रत्येक पक्षाने निवडणूकीच्या काळात मतदानासाठी वापरुन घेतले. परंतु महाराष्ट्रात पसरलेल्या पन्नास लाख ख्रिस्ती मतदारांना कधीही कोणत्याही पक्षाने राजकीय पदापर्यंत किंवा पक्षातील मोठ्या पदापर्यंत येऊ दिले नाही. किंबहुना समाजाच्या धार्मिक पुढाऱ्यांनी सुद्धा समाजाला राजकीय कार्याकडे वळण्यापासुन परावृत्त करण्याचे कार्य केले, त्यामुळे हा समाज राजकीय बाबतीत मागासलेलाच राहिला. परंतु आत्ताच्या काळातील राजकीय विचारांच्या ख्रिस्ती नेत्यांना आपल्या पुढील पिढीची काळजी वाटत असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन ह्या विषयावर मंथन…

Read More