- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
२६ लाखापेक्षा अधिक कामगारांचे अर्ज त्वरित निकाली काढा – काशिनाथ नखाते पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट पद्धतीने करण्यात आली असून विधानसभेच्या आचारसंहितापासून अजूनही सर्व कामकाज बंद आहे तसेच ऑनलाइन पद्धतीने काम सुरू होण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्यातील २६ लाख बांधकाम कामगारांचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत या व विविध मागण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये बांधकाम कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिली . महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघतर्फे राष्ट्र सेवा दल पुणे येथील सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या प्रमुख प्रतिनिधीची राज्यव्यापी बैठक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतातील अठरा शिवपीठांपैकी एक असलेल्या आळंदी देवाची येथील पुरातन वारसा असलेल्या तीर्थ आणि कुंडांचा अभ्यास दौरा इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. साहित्य, इतिहास, संशोधन, अध्यात्म क्षेत्रातील सुमारे शंभरजण सहभागी झाले होते. “आळंदीचे स्थळ महात्म्य पुरातन काळापासून आहे. त्याच्या बहुतेक पाऊलखुणा आता नष्ट झाल्या आहेत आणि ज्या काही शिल्लक आहेत, त्या दुर्लक्षित आहेत. त्याचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबरच आपली सर्वांचीच आहे” , अशा भावना अभ्यास दौऱ्याचे समन्वयक ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या. आळंदी देवाची येथील इंद्रायणी नदीकाठी असलेल्या तेरा तीर्थांची आणि पुरातन आळंदीची माहिती वारसा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वरीष्ठ सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. परदेशी हे 2001 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. ते जून 2021 मध्ये पंतप्रधान कार्यालयातून महाराष्ट्रात परतले होते तेव्हा त्यांची सिकॉमच्या क्यकस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2022 साली त्यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता फडणकीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दत्तजयंतीच्या निमित्ताने श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रमच्या वतीने दि ८ ते १५ डिसेंबर दरम्यान कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. किर्तन महोत्सव कार्यक्रम किर्तन सेवा रविवार ०८/१२/२४ ह.भ.प.श्री. आदिनाथ महाराज जुन्नरकर(खड़की पिंपळगाव) सोमवार ०९/१२/२४ ह.भ.प.श्री. चंद्रकांत महाराज वांजळे (पुणे)ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर मंगळवार १०/१२/२४ (गौसेवक जळगाव) ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज कदम बुधवार ११/१२/२४ (छोटे माऊली आळंदी) मोक्षदा एकादशी, गिताजयंतीगुरुवार १२/१२/२४ (जगद्गुरु कृपांकित चेतनानंदजी)ह.भ.प.श्री. डॉ. पंकज महाराज गावडेशुक्रवार १३/१२/२४ ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) शनिबार १४/१२/२४ ह.भ.प.श्री.बाळु महाराज गिरगावकर(श्री दत्तजन्माचे किर्तन) रविवार | १५/१२/२४ ह.भ.प. श्री. सोपान महाराज सानप काल्याचे किर्तन,काकड आरती पारायण,व्यासपीठ,संगीत हरिपाठ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्प, उपक्रम, उद्याने, क्रीडांगणे आदी ठिकाणी काकिनाडा महापालिकेच्या आयुक्त श्रीमती. भावना (आयएएस) यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन विविध प्रकल्पांची माहिती घेतली. महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आंध्रप्रदेशातील काकिनाडा महापालिकेच्या शिष्टमंडळाने अभ्यास दौऱ्यानिमित्त महापालिकेला भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, स्मार्ट सिटीचे किरणराज यादव, सहशहर अभियंता संजय खाबडे, बाबासाहेब गलबले, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल, नितीन देशमुख, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह…
राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी ११.३० वा. राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष मा.योगेश मंगलसेन बहल यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बहल म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचे जीवन हे केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे. बाबासाहेबांनी आपले बहुतांश आयुष्य सामाजिक विषमता, जातीय भेदभाव आणि वंचित वर्गाच्या हक्कांसाठी लढण्यात घालवले, बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि त्यांची विचारधारा तसेच आजही त्यांनी समाजासाठी दिलेला बंधुता, समानता, एकात्मतेचा संदेश चिरंतनकाळ प्रेरणास्त्रोत म्हणून राहील,…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “शाळा ही ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे प्रभावी माध्यम आहे!” असे विचार महामार्ग पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, थेरगाव या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विक्रांत देशमुख बोलत होते. याप्रसंगी आत्मजा फाउंडेशनच्या प्रोजेक्ट मॅनेजर प्रियदर्शनी गुरव, सामाजिक कार्यकर्त्या वंदना राजेनिंबाळकर, डॉ. रंजना नवले, रोटरी क्लब ऑफ थेरगावचे प्रेसिडेंट दत्तात्रय कसाळे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रेसिडेंट गोविंद जगदाळे, सुनील जगताप, लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या प्रेसिडेंट नंदिता देशपांडे, माॅम हेल्थ केअर थेरपी सेंटरचे ओनर आकाश कदम, पूनम झांझुरने, ज्ञानवर्धिनी टीचर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील स्मारकास विनम्र अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, प्रसिद्ध व्याख्याते नामदेवराव जाधव,सुनील भिसे,सोपानराव चव्हाण,ज्येष्ठ साहित्यिक सोपानराव खुडे, भीमराव पवार, विनायक मोहिते,धरम वाघमारे,संभाजी नाईकनवरे, निलेश कांबळे,विशाल कदम, शरद कोतकर,ज्ञानेश पाटील,सागर बहिरवाडे, सुनील भिसे,अभिजीत देढे आदी उपस्थित होते..
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन यांनी मागील आठवड्यात जिल्हा न्यायाधीश महाजन यांना भेटून मोशी न्यायालयाचे बांधकाम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे व मंजूर असलेली दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व सत्र न्यायालय तसेच मोटार वेहिकल कोर्ट लवकरात लवकर चालू करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनने जिल्हा न्यायाधीश महाजन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मोरवाडी कोर्ट येथे नव्याने चालू करण्यात येणारे सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरच्या मोरवाडी व मोशी येथील न्यायालयाचे बांधकामाची पाहणी करताना जिल्हा न्यायाधीश मे.महाजन साहेब आणि में.मोरे साहेब व पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष व कार्यकारणी उपस्थित होते. सदर वेळी उपस्थित माजी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयातील पुरुष बार रूम येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळला जातो. शुक्रवार, दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६८ वी पुण्यतिथी आहे. समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी झोपेतच अखेरचा श्वास…
