Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज मोहन नगर टेल्को रोड वर भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्त्ते यांनी आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकार ने जातिनिहाय जनगणनाचा निर्णय घेतल्या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले व मिठाई वाटप करून आनंद व्यक्त केला. आमदार अमित गोरखे म्हणाले “ काँग्रेस ने येवड्या वर्षेच्या सतेत जातिनिहाय जनगणना केली नाही व राहुल गांधींनी आपली पाठ थोपटून घेतली.नरेंद्र मोदीजी ने दिन दलित,अदिवासी व भटकया जमातींना न्याय मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे “.कार्यक्रमास केशव घोलवे (नगरसेवक) गणेश लंगोटे (उपाध्यक्ष भा.ज.पा पिं.चिं.शहर)राजु दुर्गे (मा,नगरसेवक)कैलास कुटे(पिंपरी विधानसभा अध्यक्ष),शक्ती केंद्र प्रमुख-मनीषा शिंदे,जनार्दन तलारे,राज होशमनी,बूथ प्रमुख-अविनाश…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या सिद्धी पाटील आणि परी अग्रवाल या दोन विद्यार्थिनींनी JEE Mains 2025 मध्ये उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. सिद्धी पाटील हिने JEE Mains Session 2 (2025) मध्ये 99.8286% टाईल मिळवला असून, भौतिकशास्त्रात 100% गुण मिळवून शाळेचं नाव उज्ज्वल केलं आहे. परी अग्रवाल हिने JEE Mains Session 1 (2025) मध्ये 99.7611% टाईल मिळवला आहे. या दोघींच्या यशाबद्दल शाळेचे संचालक संदीप काटे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले. “Develop & Learn Through Fun & Creativity” या शाळेच्या ब्रीदवाक्याला साजेशी या विद्यार्थिनींची कामगिरी भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत संदिप काटे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर शिक्षक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -आजच्या समाजामध्ये ज्येष्ठ नागरिक उपेक्षित घटकात मोडत असल्याचे विदारक चित्र आहे .त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या , अडचणी , त्यांना होणारा त्रास पाहता पोलिस यंत्रणा सदैव तत्पर असल्याचे चिंचवड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दत्तात्रेय गुळीग यांनी प्रतिपादन केले . काळभोरनगर येथील नवनिर्वाचित जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभेमध्ये गुळीग पुढे म्हणाले पिंपरी चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त यांच्या कल्पकतेतून ज्येष्ठांसाठी ॲप तयार केला असून त्याद्वारे ज्येष्ठांना तात्काळ मदत मिळेल. ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक विशाल बाळासाहेब काळभोर यांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा तरुणाईसाठी करून युवा पिढीला मार्गदर्शन करावे . तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्व कष्टकरी, कामगार व कर्मचारी संघटनांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ९.३० वाजता दापोडीतील शहिद भगतसिंग यांच्या पुतळ्यापासून, मुंबई पुणे महामार्गाने सरळ, निगडी येथील भक्ति शक्ती पुतळ्यासमोरील चौकात या रॅलीचे रूपांतर सभेत झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, गेल्या १० वर्षांत भाजपाच्या मोदी सरकारने कामगारांची अधिकाधिक कोंडी करण्यासाठी कामगार कायद्यांत, कामगार कायद्यांच्या अंमलबजावणी यंत्रणेत, इतकेच काय पण संबंधित न्यायप्रक्रियेतदेखील कामगारांवर गुलामी लादणारे…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय विठ्ठल साळुंखे साहेब यांना आपल्या उत्कृष्ठ सेवेबद्दल पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आल्याबद्दल स्वी सदस्य दिनेश यादव व ग्रामस्थ यांनी सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पोलिस प्रशासन आणि नागरिक यांचा प्रभावी साधत साहेबांनी नेहमीच नागरिकांना तत्पर सेवा देण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आमच्या सामाजिक कार्यातील मार्गदर्शक तथा चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल साळुंखे साहेब यांना पोलीस महासंचालक राष्ट्रीय शौर्य पदक जाहीर झाला आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील उत्कृष्ट सेवा वजावणाऱ्या पोलिस अधिकारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त  आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झाले.      पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन तसेच कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शहरवासीयांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.      या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सह शहर अभियंता संजय खाबडे, नितीन देशमुख, उप आयुक्त…

Read More

शाहूनगर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री शाहू वाचनालयाच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला जेष्ठ उद्योजक वकिलप्रसाद गुप्ता व शनी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष दीपक जडे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वाचनालायचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल यांनी प्रास्ताविक केले. जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्व उपस्थितांना सांगितले. घावटे म्हणाले की, ” महाराष्ट्र घडवताना संतांनी नांगरलेल्या भूमीमध्ये राष्ट्रपुरुषांनी स्वत्व स्वाभिमानाचे बीज पेरले. समाजधुरीनांनी उत्तम विचारांची मशागत केली. संस्कृती, साहित्य, परंपरा, शौर्य, निर्धार, विचार, भक्ती,शक्ती आणि जागृती यामुळे आज महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे.” जेष्ठ संचालक…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी मानसी चिटणीस तसेच कार्यवाहपदी जयश्री श्रीखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समरसता साहित्य परिषद प्रदेश कार्यकारिणीचे सहकार्यवाह आणि पिंपरी – चिंचवड शाखेचे निमंत्रक सुहास घुमरे यांनी मे २०२५ ते एप्रिल २०२७ या कालावधीसाठी सदरहू कार्यकारिणीची नियुक्ती जाहीर केली असून सविस्तर कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे. अध्यक्ष – मानसी चिटणीस कार्यवाह – जयश्री श्रीखंडे सहकार्यवाह – नीलेश शेंबेकर सहकार्यवाह – हेमंत जोशी कोषाध्यक्ष – राजेंद्र भागवत सदस्य – उज्ज्वला केळकर, समृद्धी सुर्वे, सुरेश जोशी, श्रद्धा चटप, पुष्कर भातखंडे, हरिष मोरे, सुहास देशपांडे, स्वाती भोसले, स्नेहा पाठक, सौरभ शिंदे सल्लागार…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘अनंत अडचणींवर मात करून उभारण्यात आलेले महात्मा बसवेश्वराचे शिल्प सामाजिक कार्याची प्रेरणा देत राहील!’ असे विचार खासदार श्रीरंग बारणे यांनी महात्मा बसवेश्वर पुतळा उद्यान, भक्ती – शक्ती चौक, निगडी येथे बुधवार, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी व्यक्त केले. वीरशैव लिंगायत समाज आणि पिंपरी – चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव २०२५ मध्ये लिंगायत समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. माजी नगरसेविका सुमन पवळे, बसवेश्वर पुतळा समिती अध्यक्ष नारायण बहिरवाडे, महापालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी एस.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांच्या हस्ते खराळ वाडी येथील पक्ष कार्यालय येथे ध्वजारोहन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्ताने कार्यकर्त्यांसमोर आपले भाषण करतांना ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जोपासाणारे व साधू संतांच्या पद स्पर्शाने पावन ज्याचा पाया रचला, हुतात्मा आणि कामगार वर्गांनी संघटित होऊन त्याला आकार दिला असा हा समृध्द, संपन्न महाराष्ट्र असाच  पुढे वाढत राहो, फुलत-बहरत जावो तसेच कामगार दिनानिमित्त कामगारांचा देखील गौरव होणे आवश्यक आहे. कामगारांनी देशाच्या विकासासाठी खूप मोठे योगदान…

Read More