Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग व यशवंतराव चव्हाण रुग्णालय वैद्यकीय भांडार विभागामार्फत खरेदी करण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्याच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. या संदर्भात भाजपचे शहर प्रवक्ते राहुल कोल्हटकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे. कोल्हटकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, खरेदी करण्यात आलेल्या साहित्यामध्ये दर्जाशी संबंधित मोठ्या प्रमाणात तडजोड करण्यात आली असून, निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवठादारांकडून खरेदी करण्यात आले आहे. यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यात आला आहे. या सगळ्या प्रक्रियेची सखोल चौकशी करून संबंधित तांत्रिक दक्षता समितीला नव्याने आलेल्या साहित्याची तपासणी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ मोहन नगर येथे तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमानीपासून सुरुवात करण्यात आली. पुढे गाय वासरू चौक दत्त मंदिर चौक शिवदर्शन कॉलनी या मार्गे राम मंदिर रामनगर येथे समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये महिला व युवा मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झाले . भारतीय सैनिकांचा विजय असो व जय जवान जय किसान तसेच भारत माता की जय या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमला . सदर कार्यक्रमाचे संयोजक  गणेश लंगोटे उपाध्यक्ष भा.ज.पा  व मंडलाध्यक्ष धरम वाघमारे तसेच या पदयात्रेस माजी नगरसेविका जयश्री  वाघमारे कैलास कुटे, नंदकुमार भोगले , ज्योती शिंदे व…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांसह कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शासनाने पूरग्रस्तांना दिलेली मदत वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याची खबरदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. आगामी मान्सूनच्या पार्शभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा   (  Review of emergency management in the context of the upcoming monsoon  ) विधानसभा अण्णा बनसोडे यांनी आज घेतला . महापालिकेच्या दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस महापालिका, पोलीस,…

Read More

– शाखा विभाजन, उच्चदाब उपकेंद्र उभारण्याचा प्रश्न मार्गी लागणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील  महावितरण वीज पुरवठा सेवा  सक्षम करण्यासाठी प्रशासनाने  प्रस्तावित विकासकामे, शाखा विभाजन, उपकेंद्र उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. महावितरण संदर्भात विविध प्रलंबित विकास कामांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाचे संचालक विश्वास पाठक यांच्यासोबत मुंबईत बैठक घेण्यात आली. यावेळी मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विद्युत विषयक कामांचा आढावा आमदार महेश लांडगे यांनी घेतला. भोसरी मतदारसंघांमध्ये वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी उपकेंद्रांची मागणी करण्यात येत आहे. हे उपकेंद्र उभारले जावेत यासाठी आज सूचना केल्या आहेत. मान्सूनपूर्वक कामांमध्ये विद्युत विषय कामांना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मावळ लोकसभा मतदारसंघातील नेरळ रेल्वे स्टेशन सुधारण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून काम सुरु आहे. त्यातून रेल्वे स्टेशनचा सुधार केला जात आहे. दोन लिफ्ट, सरकते जिने,  रेल्वे स्टेशनवर बैठक कक्ष, लिफ्ट, पार्कींगची व्यवस्था, स्वच्छतागृह आणि रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. खासदार बारणे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे विभागात येणा-या रेल्वे स्टेशनला भेट दिली होती. त्यानंतर शुक्रवारी मुंबई विभागात येणा-या कर्जत, नेरळ रेल्वे स्टेशनला भेट दिली. रेल्वे स्टेशन सुधारणा, दर्जेदार कामे करण्याबाबत अधिका-यांना सूचना दिल्या. या वेळी वरिष्ठ अभियंता नझीब जी, व्यवस्थापक अजय कुमार, पी…

Read More

– शाखा विभाजन, उच्चदाब उपकेंद्र उभारण्याचा प्रश्न मार्गी लागणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील महावितरण वीज पुरवठा सेवा सक्षम करण्यासाठी प्रशासनाने प्रस्तावित विकासकामे, शाखा विभाजन, उपकेंद्र उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. महावितरण संदर्भात विविध प्रलंबित विकास कामांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाचे संचालक विश्वास पाठक यांच्यासोबत मुंबईत बैठक घेण्यात आली. यावेळी मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विद्युत विषयक कामांचा आढावा आमदार महेश लांडगे यांनी घेतला. भोसरी मतदारसंघांमध्ये वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी उपकेंद्रांची मागणी करण्यात येत आहे. हे उपकेंद्र उभारले जावेत यासाठी आज सूचना केल्या आहेत. मान्सूनपूर्वक कामांमध्ये विद्युत विषय…

Read More

१८० हून अधिक भागधारक तसेच विविध क्षेत्रातील प्रतिधिनींनी भविष्यातील उपजीविकेतील आव्हाने व संधींवर दिला भर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – शहरातील उपजीविकेच्या संधी अधिक बळकट व्हाव्यात या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेने २१ व २२ मे २०२५ रोजी ‘शहर उपजीविका कृती आराखडा’ (City livelihood action plan – CLAP) अंतर्गत दोन दिवसीय विशेष गटचर्चेचे आयोजन केले होते. या दोन दिवसीय सत्रामध्ये उद्योग, शासकीय विभाग, पतसंस्था, सामाजिक संघटना आणि नागरी समाजातील एकूण १८० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. २१ मे रोजीचे सकाळचे सत्र विविध कंपन्यांचे एचआर लीडर्स आणि लाइट हाऊस, टाटा स्ट्राईव्ह यांसारख्या प्रशिक्षण संस्थांच्या सहभागाने पार पडले. नव्या पिढीची बदलती मानसिकता,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तृतीय क्रमांक मिळवला. या कामगिरीबद्दल महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ श‍िंदे, उपमुख्यमंत्री अज‍ित पवार यांच्या हस्ते गौरव‍िण्यात आले होते. या विशेष मोहिमेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे पीएमआरडीएचे नाव राज्यस्तरावर पोहोचल्याने संबंधितांचा सत्कार ग.दि. माडगूळकर सभागृहात शुक्रवारी महानगर आयुक्त, अतिरिक्त महानगर आण‍ि मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. शासनातर्फे नुकतीच १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम राबवण्यात आली. यात उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे पीएमआरडीएला राज्य स्तरावर तिसरा क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसह इतर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे हिला न्याय मिळावा. यासाठी शिवसेनेच्यावतीने पिंपरी येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये युवतींकडून आरोपींना प्रतिकात्मक फाशी देण्यात आली. वैष्णवीच्या मारेकर यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान वैष्णवीला न्याय मिळवा यासाठी हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा अशी देखील अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शुक्रवारी (दि .23) वैष्णवी हगवणे हिला न्याय मिळावा तसेच तिच्या मारेकऱ्यांना तात्काळ जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या मागणीसाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – मोहननगर, रामनगर, विद्यानगर, आनंदनगर, काळभोर नगर व आसपासच्या परिसरातील विजेच्या प्रश्नाबाबत व्यापारी व नागरिक प्रतिनिधी यांची महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनात बैठक झाली. मागील एक वर्षापासुन वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी अनेक वेळा पत्र व्यवहार, अर्ज विनंत्या केल्या या पुढे अर्ज विनंत्या केल्या जाणार नाही “काम करा नाहीतर खुर्ची खाली करा.”असे स्पष्ट पणे सांगण्यात आले. या आधी सर्व पक्षीय मोर्चा नगरी हक्क कृती समितीच्या वतीने काढून आज 9-10 महिने झाले तरी परिसरातली विजेचा प्रश्न सुटला नसल्याने नागरिकांनान मध्ये संतापाची भावना असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले गेले.एका महिन्यात वीजपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने ठोस कारवाई झाली…

Read More