Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  हिंजवडी, मान, मारुंजी भागातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलली असून अतिक्रमित रस्ते खुले करण्यास सुरुवात झाली आहे. यात प्रामुख्याने अतिक्रमित असलेला हिंजवडी फेज २ – विप्रो सर्कल ते मारुंजी लक्ष्मी चौक दरम्यानचा महत्त्वाचा रस्ता गुरुवारी (दि.३) वाहतुकीसाठी खुला करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. हिंजवडी तसेच मेट्रो मार्गासह परिसरातील अतिक्रमणासह इतर काही ठिकाणी ओढे – नाल्यांतील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह परस्पर बदल / अडवल्याने संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने वाहतूक कोंडी तसेच नागरी समस्या सोडवण्यासाठी गुरुवारपासून पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणेच्या स्कुल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थीनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या १०वी वरिष्ठ गट राष्ट्रीय मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेच्या स्ट्रोक महिला सांघिक गटात व श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबरेवाल विद्यापीठ, मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ मिनि गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरी स्ट्रोक गटात सुवर्णपदक पटकावत दैदिप्यमान कामगिरीची नोंद केली आहे. प्रांजलीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ६ खेळाडूंच्या संघात सर्वांत कमी ६२ गुण घेत सर्वोत्तच कामगिरीची नोंद केली. महाराष्ट्र पाठोपाठ मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश संघांनी रौप्य व कांस्य पदक पटकाविले. यासह अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेतही कामगिरीत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” या स्वच्छता व आरोग्य जनजागृती मोहिमेचा उत्साही शुभारंभ अटल बिहारी वाजपेयी उद्यान, पूर्णानगर येथे पार पडला. या उपक्रमांतर्गत डेंग्यू व मलेरियासारख्या साथीच्या आजारांपासून बचावासाठी स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे तसेच या उपक्रमाच्या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कीटकनाशक फवारणी, फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी तसेच हँड स्प्रे उपकरणांद्वारे घराघरात औषध फवारणी देखील करण्यात येत आहे. याप्रसंगी ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, सहायक आरोग्य अधिकारी महेश आढाव,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने डास निर्मूलनाच्या उपाययोजना अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि उप आयुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. औषध फवारणीसह घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने, बांधकामस्थळांची पाहणी, तसेच जनजागृती आणि दंडात्मक कारवाई यावर भर देण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत समन्वय साधून करण्यात आलेली कारवाई… घरांची तपासणी : एकूण २ लाख ७० हजार ८८५ घरांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार १७२ घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागाच्या वतीने राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त ‘विद्युत सुरक्षा व लिफ्ट सुरक्षा’ या विषयावर आयोजित एकदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुणे विद्युत निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत गांगुर्डे, विद्युत विभागाचे सह शहर अभियंता माणिक चव्हाण, विद्युत निरीक्षक नितीन सुर्यवंशी, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आदी  उपस्थित होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोजच्या कामकाजात विद्युत आणि लिफ्ट सुरक्षेबाबत सजग, दक्ष व तत्पर ठेवणे, या मुख्य उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात आणि पुण्याप्रमाणेच सातासमुद्रापार सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत भक्तीभावाने साजरा व्हावा, याउद्देशाने सिंगापूरला दगडूशेठ गणपती बाप्पा निघाले. दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती सिंगापूर मधील महाराष्ट्र मंडळ यांच्याकडे पाठविण्यात आली. यामुळे सिंगापूरमधील भारतीय समाजात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे प्रस्थापित होत असून, जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य असलेल्या दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती सिंगापूरला येत असल्याने तेथील भारतीयांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळ येथे पाठविण्यात येणा-या श्रीं च्या मूर्तीचे विधीवत पूजन मंदिरात करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी,…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यभरातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील दर्द से हमदर्द तक संस्था आणि पिंपरी येथील एस एन बी पी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ आणि १३ जुलै २०२५ रोजी एस एन बी पी विधी महाविद्यालय, मोरवाडी, पिंपरी येथे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘कॉलेजियम सिस्टम – शाप की वरदान?’ हा विषय असून प्रथम पारितोषिक तीस हजार रुपये, द्वितीय पारितोषिक वीस हजार रुपये तसेच उत्कृष्ट वक्ता आणि उत्कृष्ट प्रतिवादी यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची पारितोषिके तसेच विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  परिवहन विभागाचे अधिकारी प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांची वीएलटीडी व एसएलटीडी प्रणाली साठी अडवणूक करून वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) देत नाहीत. परिवहन विभागाच्या जाचक अटींचा भुर्दंड प्रवासी वाहतूकदारांना नको. या विभागाच्या गलथान कारभारामुळे आणि ही प्रणाली पुरविणाऱ्या ठेकेदारांच्या मनमानीमुळे सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यवसायिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. यावर गांभीर्याने विचार करून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा अन्यथा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रवासी वाहतूक करणारे व्यावसायिक आपली वाहने परिवहन विभाग कार्यालयात जमा करून तीव्र आंदोलन करतील असा इशारा पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे. असोसिएशनच्या वतीने मोशी येथील पिंपरी चिंचवड…

Read More

शहरातील नाशिक रोड व चऱ्होली शाखांचे पुनर्विभाजन भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) च्या नाशिक रोड व चऱ्होली शाखांचे पुनर्विभाजन करून, नवीन दिघी कॅम्प शाखा कार्यालय स्थापन करण्यास मुख्य कार्यालय, महावितरण, मुंबई येथून मंजुरी मिळाली आहे. वाढती ग्राहक संख्या आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी शहरातील वीज पुरवठा सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणेकामी राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्त्याने पाठपुरावा केला आहे. महिनाभरापूर्वी मुंबई येथील उर्जा भवनला याबाबत सविस्तर बैठक झाली होती. त्यावेळी…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बालगंधर्व रंगमंदिर 57 वा वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय कला महोत्सवात रात्री साडे अकरा वाजता एका ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाच्या मध्यांतरात बालगंधर्व परीवार ट्रस्ट संघटना अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि त्यांचे पदाधिकारी यांच्या वतीने  चन्द्रा पवार यांना 41 वर्षांच्या गायन माध्यमातून रसीक श्रोत्यांचे मनोरंजनात्मक सेवा कारकिर्दीसाठी “अंतरराष्ट्रीय गायक कला रत्न पुरस्कार” देऊन सन्मानाने गौरविण्यात आले.

Read More