- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी आयटी क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी या भागातील वाहतूक व्यवस्था विनाअडथळा आणि जलद गतीने कशी करता येईल, त्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. यासाठी काही नवीन रस्ते प्रस्तावित तसेच रुंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात रविवारी (दि.१३) झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नैसर्गिक ओढे – नाल्याभोवती अतिक्रमण तसेच प्रवाह अडवल्यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह इतर भागात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचणी येत आहे. त्यामुळे अशा अतिक्रमणावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले. या भागातील उद्योग, व्यवसायाला चालना देण्यासाठी…
हिंजवडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेची आणि वाहतूक कोंडीच्या समस्येची पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त करत त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. विप्रो कंपनीच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर काही लोकांकडून होणारा अडथळा पाहून अजित पवारांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिला की, “कोणी रस्ता अडवला, तर त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि कारवाई करा.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सरकारी कामात अडथळा सहन केला जाणार नाही. ज्यांची जमीन आहे त्यांना योग्य मोबदला दिला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ याकाळात ऑनलाइन भरल्यास मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत मिळणार आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तात्काळ तो भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ चा मालमत्ता कर ३० जून २०२५ पूर्वी ऑनलाइन कर भरणाऱ्यांना १० टक्के सवलत महापालिकेच्या वतीने देण्यात आली होती. या सवलतीचा लाभ तब्बल ३ लाख ३७ हजार मालतमत्ताधारकांनी घेतला आहे. ज्या मालमत्ताधारकांना या सवलतीचा लाभ घेता आला नाही,त्यांनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्ता कर ऑनलाइन भरल्यास आता ४…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सक्षम गणेश जाधव याने राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत कास्य पदक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केले. फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया च्या (भारतीय तलवारबाजी संघटना) वतीने १३ वी मिनी आणि ७ व्या चाइल्ड नॅशनल चॅम्पियन २०२५ – २६ चे मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते. शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागर मगरे यांच्या हस्ते सक्षम गणेश जाधव यास मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्याचे प्रशिक्षक बोम्मै थिंगबायजम आणि श्वेता मेघाडी उपस्थित होते. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदु सैनी, उप प्राचार्या पद्मावती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-चिंचवड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या मागील जागेचे महानगरपालिका उद्देशांसाठी, ज्यात पोलीस स्टेशन आणि बस डेपोचा समावेश आहे, आरक्षण करण्याच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मोठा निषेध व्यक्त करण्यात आला. बहुजन समाजातील सदस्य मोठ्या संख्येने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ जमले होते आणि त्यांनी या जागेच्या आरक्षणाला तीव्र विरोध दर्शविला. त्यांनी या आरक्षणास विकास योजनेसाठी हानिकारक मानून ते तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे आंदोलनाची व्याप्ती दिसून आली. विधानसभेच्या सत्रादरम्यान, आमदार श्री. अमित गोरखे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांच्या भावना तीव्र होत असल्याचे त्यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारने मद्य विक्रेत्यांवर अन्यायकारकपणे करवाढ लादली आहे. यामध्ये मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांवरून दहा टक्के, वार्षिक परवाना शुल्क मध्ये १५ टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ करण्यात आली आहे. या वर्षभरात ही तिसऱ्यांदा करवाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडतील आणि इच्छा नसताना देखील त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागेल पर्यायाने बेरोजगारीत वाढ होईल. राज्य सरकारने केलेल्या या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात सोमवारी (दि. १४ जुलै) पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हॉटेल्स परमिट रूम व बियर बार बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध करण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड हॉटेल अँड…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराचे नाव “जिजाऊ नगर” करून राजमाता जिजाऊ यांचा गौरव करण्यात यावा अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी विधान परिषदेत पावसाळी अधिवेशनात केली. मुंबई, विधान भवनात सुरू असलेल्या अधिवेशनात शुक्रवारी (दि.११ जुलै) आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधी द्वारे सभापतींकडे मागणी करताना सांगितले की, पिंपरी, चिंचवड, भोसरी या गावांच्या एकत्रीकरणाने पिंपरी चिंचवड शहराची स्थापना करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहराला इंग्रजीमध्ये “पीसीएमसी”असे संबोधण्यात येते हे संयुक्तिक नाही. जर पिंपरी चिंचवड शहराला “जिजाऊ नगर” नाव दिले तर शहराचा पूर्वीचा ऐतिहासिक वारसा जपणूक केल्यासारखे होईल. तसेच राजमाता जिजाऊ यांचा तो सन्मान देखील ठरेल. राजमाता जिजाऊ…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कमला एज्युकेशन सोसायटीच्या,प्रतिभा ग्रुप ऑफ चिंचवडच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेज च्या वतीने सभागृहात अतिशय उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. बारावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना आपल्या गुरुचरणी अर्पण केली.याप्रसंगी अनेक माता, पालक उपस्थित होते त्या सर्वांचे मातृपूजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. कार्यक्रमाचें अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा यांनी करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम्स, व्हर्च्युअल शिक्षक यांच्या युगात आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि,तंत्रज्ञान माहिती देऊ शकते, पण “ज्ञान”, “अनुभव”, आणि “जीवनातील निर्णय” हे फक्त एक ‘मानवी गुरु’ च देऊ शकतो.म्हणून जीवनात गुरूला अतिशय महत्त्वाचे स्थान असते. विद्यार्थीनी आसावरी बदडे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘विचारांची भिन्नत असतानाही वेगवेगळ्या लोकांसोबत गिरीश प्रभुणे यांनी काम केले. त्यांची समाजाशी भक्ती आहे. त्यांनी समाजाला ईश्वर मानले. त्यांना समाजसेवेत ईश्वर दिसला. फळ मिळणारच आहे अशा विश्वासाने कर्म मार्गावर त्यांनी वाटचाल केली. त्यांचे कार्ये एक तप, साधना, व्रत आहे. अंतःकरणातील ईश्वराच्या बळावर त्यांनी आदर्श काम केल्याचे’ गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी काढले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शनिवारी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. जोशी यांच्या हस्ते प्रभुणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र भोळे लिखित गिरीश प्रभुणे ‘जसे कळले तसे’ या ग्रंथाचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या राज्य परिषद सदस्यांच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक अनुभवी नेत्यांचा समावेश झाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण आहे. या नवनिर्वाचित सदस्यांचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य परिषद सदस्यपदी निवड झालेल्यांमध्ये विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते पाटीलबुवा चिंचवडे, कामगार नेते हनुमंत लांडगे, आणि मातंग समाजातील युवा भाजप कार्यकर्ते धर्मेंद्र क्षीरसागर यांचा समावेश आहे. या…
