Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजक म्हणून मोरेश्वर शेडगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे तसेच उमेदवारांच्या मुलाखती त्यासाठी उमेदवार चयन करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे यासाठी जिल्हा निवडणूक संचालन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असते. राजकीय व संघटनात्मक दृष्ट्या अशा महत्वपूर्ण समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे यांची प्रदेश भाजपाने निवड करून त्यांच्या वर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. या संचालन समिती मधे सहसंयोजक पदी संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचा…

Read More

जादू, खेळ, पपेट शो आणि खाद्य स्टॉल्समुळे कार्यक्रमाला रंगतदार स्वरूप… प्राधिकरण (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बालदिनाचे औचित्य साधत अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने प्राधिकरण प्रभाग क्रमांक 15 मध्ये आयोजित ‘धमाल नगरी’ या भव्य कार्यक्रमाने परिसरात आनंदाचा जल्लोष निर्माण केला. मुलांसाठी खास आखलेल्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत, कार्यक्रम भरभरून यशस्वी झाला. कुटुंबासह सहभागी झालेल्या मुलांनी दिवसभर विविध उपक्रमांचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमात आकर्षक जादूचे प्रयोग, पपेट शो, मजेदार खेळ, कला-स्पर्धा, तसेच मुलांसाठी खास खाद्यव्यवस्था यामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले. प्रत्येक स्टॉलवर मुलांची गर्दी पाहायला मिळत होती. सुरक्षित आणि उत्तम नियोजनामुळे पालकांनीही हा उपक्रम कौतुकास्पद ठरल्याचे सांगितले. यावेळी…

Read More

पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित श्रावण शु. प्रतिपदा (२५ जुलै २०२५ ) पासून उपक्रम……. “लिहिते व्हा…” मालिकेचे नाव : चरित्रात्मक अभंग भाग क्रमांक :- १४, बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५ प्रस्तुतकर्ता : सौ.माधुरी शिवाजी विधाटे        *श्री संत निळोबाराय*  पिंपळनेरला | निळोबा जन्मले | संस्कार घडले | भक्तीमार्गी || भागवत धर्म | जेणे आचरिला | नित्यचि स्मरला | पांडुरंग || विरक्त वृत्तीने | प्रपंच तो केला | कर्माने साधला | परमार्थ सद्गुरु प्राप्तीची | ओढ ही अंतरी | राम कृष्ण हरी | जप सदा || थांबलीसे वीणा | मूक झाली वाणी | नामाची स्मरणी | ओढतसे || ऐकुनिया धावा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)   – प्रभाग क्रमांक ९ गांधीनगर–खराळवाडी परिसरातील समविचारी तसेच आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ (अनुसूचित जाती राखीव) मध्ये रस असलेल्या सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची तातडीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडली. बैठकीची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आणि त्यानंतर प्रभागातील सध्याच्या राजकीय स्थितीवर तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सखोल चर्चा करण्यात आली. गेल्या १८ वर्षांच्या काळात गांधीनगर परिसराला स्थानिक नगरसेवक मिळालेला नसल्याने, या वेळी अनुसूचित जाती राखीव  प्रवर्गातून स्थानिक उमेदवार उभा करण्याची संधी मिळत असल्याचा मुद्दा उपस्थितांमध्ये विशेषत्वाने अधोरेखित झाला.  प्रभागात पुन्हा एकदा स्थानिक नेतृत्वाला पुढे…

Read More

रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  रहाटणी-तापकीर नगर प्रभागातील नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा सामाजिक बांधिलकी जोपासत भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत हे शिबिर छत्रपती चौक, रहाटणी लिंक रोड येथे भरविण्यात येणार आहे. प्रसिद्ध एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या सौजन्याने हे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, यात डोळ्यांची संपूर्ण तपासणी, चष्म्याचे नंबर तपासणे, मोतीबिंदू व इतर डोळ्यांच्या आजारांचे निदान आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञांची टीम नागरिकांची तपासणी करणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांसाठी ही सुविधा…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -स्पाईन रोडवरील स्वामी विवेकानंद भुयारी मार्गात चार चाकी वाहनांच्या गर्दीमुळे होत असलेल्या वाहतूककोंडी, धूरप्रदूषण आणि वारंवार होणाऱ्या अडचणींमुळे शरद नगर, घरकुल, फुलेनगर आणि शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पादचारी, शाळकरी मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हा भुयारी मार्ग धोकादायक ठरत असल्याने नागरीकांमध्ये नाराजी होती. या परिस्थितीची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती मारुती जाधव यांनी वाहतूक विभागाकडे भुयारी मार्गात चार चाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्याची ठोस मागणी केली होती. अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अखेर वाहतूक विभागाने ही मागणी मान्य केली. वाहतूक विभागाने आता स्वामी विवेकानंद भुयारी मार्गात चार चाकी वाहनांसाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापनात गुरव आणि पारंपरिक पुजारी समाजाला ‘हितसंबंधी व्यक्ती’ म्हणून मान्यता मिळवून देण्याच्या मागणीला बळ मिळाले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता शासकीय विधयेक मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यभरातील देवस्थाने, मंदिर ट्रस्ट आणि धर्मादाय संस्थांच्या व्यवस्थापनात महत्त्वाचा निर्णय आहे. विधानसभा पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपा आमदार महेश लांडगे यांनी या संदर्भात मांडलेल्या अशासकीय सुधारणाविधेयकाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. गुरव–पुजारी समाजाची पारंपरिक सेवा, मंदिरातील दैनंदिन उपक्रमांतील त्यांचे योगदान आणि कोरोनाकाळात या समाजावर आलेले आर्थिक संकट याची दखल घेत राज्य सरकारने आता कायद्यामध्ये अपेक्षित बदल करावे,…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्याकरिता व तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राज्यात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणकांच्या दृष्टीने जिल्हा समन्वय व नियोजन करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पिंपरी चिंचवड शहराकरिता  आमदार  विलास लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच माजी सभापती, शिक्षण मंडळ  विजय लोखंडे यांची पिंपरी–चिंचवड शहर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. पिंपरी–चिंचवड महानगरपालिका 2025-2026 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी  अजित पवार  व  सुनील तटकरे यांचे व पक्षाचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्याचे यशस्वी प्रयत्न करतील असे नियुक्तीची…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनतर्फे ‘मेरीकी २०२५’ या प्रतिष्ठित प्री-ग्रॅज्युएशन डिझाइन प्रदर्शनाचे ११वे आवर्तन जाहीर करण्यात आले आहे. हे त्रिदिवसीय प्रदर्शन २०, २१ व २२ नोव्हेंबर २०२५ रोजी कोपा मॉल, कोरेगाव पार्क, पुणे येथे, सकाळी १०.०० ते संध्याकाळी ८.०० या वेळेत होणार आहे. या प्रदर्शनात बी.डिझाइन आणि एम. डिझाइनच्या ५०० पेक्षा अधिक अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर करण्यात येणार आहेत. ऍनिमेशन डिझाइन, फिल्म अ‍ॅन्ड व्हिडिओ डिझाइन, ग्राफिक डिझाइन, इंटिरिअर स्पेस अ‍ॅण्ड फर्निचर डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, ट्रान्सपोर्टेशन डिझाइन, युजर एक्स्पिरियन्स डिझाइन, फॅशन कम्युनिकेशन, फॅशन डिझाइन, रिटेल अ‍ॅण्ड एक्झिबिशन डिझाइन, डिझाइन मॅनेजमेंट, फॅशन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड मार्केटिंग, इन्फॉर्मेशन डिझाइन अ‍ॅण्ड डेटा व्हिज्युअलायझेशन, इमर्सिव्ह मीडिया डिझाइन, इनोव्हेशन अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशिप तसेच ऑटोमोटिव्ह क्ले स्कल्प्टिंग या विविध शाखांतील प्रकल्प यामध्ये प्रदर्शित होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन लँडोर इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर श्री. अर्णब…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच ८ व्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन २७ जानेवारी २०२६ रोजी आणि समारोप ३१ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या स्पर्धेत कबड्डी, हॉकी, हॅन्ड बॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि टेनिस बॉल या सांघिक स्पर्धा होणार आहेत. तसेच ऍथलेटिक्स, तिरंदाजी (आर्चरी), बुद्धिबळ, पोहणे, पंजा लढत, बॅडमिंटन, डार्ट गेम, ज्युडो, कराटे, वेटलिफ्टिंग टेबल टेनिस, लॉन टेनिस, योगा, एअर पिस्टल आणि एअर रायफल या वैयक्तिक स्पर्धा देखील होणार आहेत. या सर्व स्पर्धेमध्ये तीस वर्षांपुढील स्त्री, पुरुष सहभाग घेऊ शकतात. पिंपरी चिंचवड…

Read More