Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांचा फुलेनगर, घरकुल आणि शरदनगर परिसरात मोठा मित्रपरिवार तसेच निस्वार्थ सेवेतून सामाजिक कार्यातून निर्माण झालेली त्यांची ओळख आणि घरकुल मधील स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांना प्रभागातील नागरिक प्रथम प्राधान्य देतील त्यामुळे पॅनलची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे. यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.एकंदरीतच प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अनुभवी, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि जनसंपर्क असलेला पॅनल उभा केल्याने आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी माजी विरोधी पक्षनेते माननीय नाना काटे यांची सदिच्छा भेट घेत पक्षाची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक रणनिती यावर सखोल व सकारात्मक चर्चा केली. या भेटीदरम्यान प्रभागातील अनुभवी व ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते, स्थानिक जनतेशी दीर्घकाळ थेट संपर्क असलेले अरुण चाबुकस्वार इच्छुक उमेदवार म्हणून उपस्थित होते. त्यांच्या राजकीय अनुभव, संघटन कौशल्य आणि मजबूत जनसंपर्कामुळे प्रभागात त्यांचे प्रभावी स्थान असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढत्या ताकदीस ते पूरक ठरत असल्याचे मत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून, सौ. अनिता संदीप काटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत व्यापक भेटीगाठी घेतल्या. घराघरांत जाऊन, सोसायटी बैठका आणि परिसरातील नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करत त्यांनी लोकभावनांचा ठाव घेतला. या जनसंवादातून नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा तसेच महिलां व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर मोकळेपणाने मते मांडली. प्रत्येक मुद्दा गांभीर्याने ऐकून घेत, त्यावर सकारात्मक आणि विश्वासार्ह भूमिका मांडत उपाययोजनांची दिशा स्पष्ट करण्यात आली. “समस्या केवळ ऐकून न थांबता, त्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असा ठाम विश्वास सौ.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद नढे यांनी झंझावती प्रचार करत राजकीय वातावरण पूर्णतः तापवले आहे. “नाद घुमू दे, कमळ फुलू दे” या घोषणांनी समर्थ कॉलनी, गणेश कॉलनी आणि साई कॉलनी परिसर दणाणून गेला असून, भाजपच्या प्रचारात उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत आहे. विनोद नढे यांनी समर्थ, गणेश व साई कॉलनीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत पदयात्रा, घराघरांत संपर्क आणि कोपरा सभा घेत थेट मतदारांशी संवाद साधला. परिसरातील नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत विविध नागरी प्रश्न, प्रलंबित विकासकामे आणि मूलभूत सुविधांबाबत आपली मते मांडली. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याचे जाहीर करत त्यांनी राजकीय रणशिंग फुंकले. तळवडे येथून प्रचाराचा नारळ फोडत अजित पवारांनी या आघाडीची औपचारिक घोषणा केली आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची एकजूट निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत दिले. या वेळी अजित पवारांनी भाजपच्या सत्ताकाळावर जोरदार हल्लाबोल केला. “२०१७ पासून महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. कामांमध्ये उघडपणे रिंग होत आहे. ठराविक लोकांनाच कंत्राटे दिली जात आहेत. महापालिकेवर प्रचंड कर्जाचा डोंगर उभा राहिला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भक्ती शक्ती येथे जमलेल्या शेकडो युवकांनी क्षणातच वातावरण बदलले. अचानक सर्वांनी मोबाईलचे टॉर्च प्रज्वलित करत एकत्र येत ‘VOTE’ असा शब्द साकारला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत येत्या १५ जानेवारीला मतदान करण्याचा संदेश दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत शहरातील विविध भागात मतदान जनजागृती साठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने भक्ती शक्ती चौक येथे मतदान जनजागृतीसाठी एक अनोखा व प्रभावी उपक्रम राबविण्यात आला. लोकशाहीच्या बळकटीसाठी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम यंत्रे व निवडणूक अनुषंगिक साहित्य महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बीड व कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांतून पिंपरी येथे सुरक्षितरीत्या आणण्यात आले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा व आष्टी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, आजरा, कागल, भुदरगड, गडहिंग्लज व चंदगड येथील ईव्हीएम यंत्रांचा समावेश आहे. हे साहित्य चार स्वतंत्र वाहनांच्या ताफ्यामध्ये, पूर्वनियोजित मार्ग व नकाशानुसार पिंपरी येथे आणण्यात आले. या संपूर्ण कामकाजासाठी नियुक्त नोडल अधिकारी प्रमोद ओंभासे यांच्यासह सहाय्यक नोडल अधिकारी सुनील पवार, अभिमान भोसले, संतोष कुदळे, राहुल पाटील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाविकास आघाडी बाबत आमचा कोणताही संभ्रम नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे चर्चेला महाविकास आघाडीबरोबर न बसता अजित पवार यांच्यासोबत बसतात. असेच करायचे होते तर मग महाविकास आघाडीचे सोपस्कार केलेच कशाला ? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क नेते सचिन अहिर यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला. महापालिका निवडणुकी संदर्भात आकुर्डी, शिवसेना भवन येथे शिवसेना उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार, युवा सेनेचे नेते चेतन पवार, उप जिल्हाप्रमुख हाजी दस्तगीर मणियार, रोमी संधू, अनिता तुतारे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड परिसरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये आज राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. सुरेश शिवाजी भोईर उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. “चला उमेदवारी अर्ज भरण्यास” या आवाहनातून सुरेश भोईर यांनी विकासाचा निर्धार पुन्हा एकदा मतदारांसमोर मांडला आहे. दीर्घकाळ नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले  सुरेश भोईर हे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ओळखले जातात. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, शिक्षण व मूलभूत सुविधा या विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. “पुन्हा एकदा महाविजय होणार” असा विश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये दिसून येत आहे. आज सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक १३ मधून सौ. सुलभा रामभाऊ उबाळे उद्या, सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने यमुना नगर परिसरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. “चला विकासासाठी साक्षीदार व्हायला… चला उमेदवारी अर्ज भरायला” या घोषवाक्याखाली निघणारी ही रॅली युवक चौक कार्यालयापासून सुरू होऊन यमुना नगरातील विविध प्रमुख चौक, नागरी वस्ती आणि सार्वजनिक ठिकाणांमधून मार्गक्रमण करणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून स्थानिक विकासाचा आराखडा, नागरिकांच्या समस्या आणि आगामी काळातील नियोजन थेट जनतेसमोर मांडले जाणार आहे. सुलभा उबाळे…

Read More