Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीतेच्या कुटुंबीयांना जलद न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पिंपरी चिंचवड शहर आणि युवासेना पिंपरी चिंचवड यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी महाराष्ट्राच्या निष्क्रिय गृहमंत्र्यांनी एक नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा, ही मागणी सर्व पिंपरी चिंचवड करांकडून करण्यात आली. त्याप्रसंगी मावळ लोकसभा  संघटक संजोग वाघेरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष  सचिन भाऊ भोसले, तुषार नवले आदी  पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version