Spread the love

 


निगडी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी प्राधिकरण येथे 78 वा स्वातंत्र्य दिन गरवी गुजराथी समाजाच्या वतीने पार पडला. ध्वजारोहन ज्येष्ठ  नागरिक  अण्णा अभंग यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी स्वातंत्र्य दिन निमित्त गरवी गुजराथी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, माजी उपमहापौर शैलजा मोरे,  शर्मिला बाबर, सरिता साने, जिगर व्यास, जयेश वडोदरिया, अमित शिसांगिया, रमेश चुडासमा, करण चुडासमा, प्रतिक गरड, प्रसेन अष्टेकर, सागर फलके आदी मान्यवरांनी ध्वजारोहन प्रसंगी उपस्थित राहून मानवंदना दिली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version