Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी येथे एम.के हॉटेल चौक एच.डी.एफ.सी बँक जवळ एम.एस.ई.बी च्या दोन वायरी जळालेले काम पूर्ण करण्यात आले वायर जळाल्यामुळे समता नगर नवी सांगवी येथील लाईट सप्लाय दोन तासासाठी पूर्ण पणे बंद करण्यात आला होता त्यामुळे मेघराज लोखंडे यांनी कामाची पाहणी करत संबंधित म.न.पा अधिकाऱ्यांना फोन लावून सूचना देत काम करून घेतले.

पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय व कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यामुळे भर पावसात उभा राहून मेघराज लोखंडे ( अध्यक्ष :- चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांनी काम करून घेतले

यावेळी अवधूत भाऊ कदम,कार्तिक कदम,पियुष ढोरमले उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version