Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक श्री अरुण विद्याधर चाबुकस्वार यांच्यावाढदिवसानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले.

यामध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले

या यावेळी संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण सुरुवात करण्यात आली यावेळी संकल्प पुष्प माला अर्पण समितीचे सदस्य उपस्थित होते त्यानंतर शाळेतील मुली व शिक्षिका यांनी औक्षण केले तसेच प्रत्येक क्लासच्या विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये केक कापून स्वागत करण्यात आले

यावेळी विरोधी पक्षनेते पि.चि.म.न.पा. नाना काटे,निलेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिंनगारे, निलेश भिसे,सिद्धार्थ गायकवाड हर्षवर्धन कांबळे प्रमोद गायकवाड विलास कांबळे अभियंता विजय कांबळे सुनंदा गायकवाड शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version